व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, December 7, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

द्रुतगती मार्गावर भल्या पहाटे गंभीर अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू । Mumbai Pune Expressway Accident

अपघातातील अज्ञात वाहन चालक हा अपघाताची माहिती न देता पळून गेला आहे. आयशर टेम्पो क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत चालू केली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 19, 2024
in लोकल, महाराष्ट्र, शहर
Tempo-Accident

Photo Courtesy : Team Dainik Maval


मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबई लेनवर किमी 38:00 दरम्यान आज, शुक्रवारी (दि. 19ः रोजी पहाटेच्या सुमारास आयशर टेम्पो क्रमांक DD 01 N 9446 ची अज्ञात वाहनास मागून धडक बसल्याने चालक अनिल लाखन गावीत (वय 27 वर्षे, रा.सिल्वास, दादर नगर हवेली) याचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघातात आयशर टेम्पोची केबिन पूर्णपणे दबल्याने सदर केबिनमध्ये चालका सोबत अनिकेत बोरसा – 24 रा. सिल्वास याला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने त्याचाही मृत्यू झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, मृत्युंजय देवदूत, बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेची टीम यांच्या मदतीने केबिनमधे अडकलेल्या मृत व्यक्तींना बाहेर बाहेर काढून ॲम्बुलन्समधून खोपोली नगरपालिका हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे. अपघातातील अज्ञात वाहन चालक हा अपघाताची माहिती न देता पळून गेला आहे. आयशर टेम्पो क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत चालू केली आहे. सदर घटना खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. ( Tempo Accident on Mumbai Pune Expressway 2 Died On Spot )

अधिक वाचा –
– कामशेत इथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन; विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रकल्पांचे पाहुण्यांकडून तोंडभरून कौतूक । Maval News
– कला, क्रीडा आणि संस्कृतीचा खजिना : दिनांक 26 ते 28 जानेवारी दरम्यान होणार ‘मावळ फेस्टिवल’ । Maval Festival
– लोणावळ्यात शिवसेना ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा संपन्न; संजोग वाघेरे हेच मावळ लोकसभेचे उमेदवार? । Maval Lok Sabha


dainik maval jahirat

Previous Post

आदिवासींच्या उत्थानासाठी ‘पीएम-जनमन’ महाअभियान । PM Janman Abhiyan

Next Post

आदित्य ठाकरे रविवारी मावळ तालुक्यात येणार, ‘या’ ठिकाणी होणार शिवसेनेचा जाहीर मेळावा । Aditya Thackeray Maval Visit

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Aditya-Thackeray

आदित्य ठाकरे रविवारी मावळ तालुक्यात येणार, 'या' ठिकाणी होणार शिवसेनेचा जाहीर मेळावा । Aditya Thackeray Maval Visit

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Indian-Railway

मध्य रेल्वेकडून लोणावळा स्थानकाजवळ तीन दिवस ब्लॉक ; पुणे-मुंबई रेल्वे सेवा होणार विस्कळीत, रेल्वे प्रवाशांना आवाहन…

December 6, 2025
Chandrashekhar-Bawankule

राज्यातील वाळू घाटांचे लिलाव ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण करा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचना

December 6, 2025
Dattatray alias Bhausaheb Gund hotly discussed as an effective candidate in Kale-Kusgaon Zilla Parishad group

काले-कुसगांव जिल्हा परिषद गटातील प्रभावी उमेदवार म्हणून दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांच्या नावाची जोरदार चर्चा । Bhausaheb Gund

December 6, 2025
Moving towards electricity bill-free farming Solar Agricultural Pump on Demand scheme for farmers

वीजबिल मुक्त शेतीकडे वाटचाल… शेतकऱ्यांच्या हिताची ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजना – जाणून घ्या

December 6, 2025
Lonavala-Gramin-Police

लोणावळा ग्रामीण पोलिसांची चमकदार कामगिरी ! हरविलेले व चोरीला गेलेले ३५ मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द । Lonavala Police

December 5, 2025
Lonavala Municipal Council General Election

काँटे की टक्कर असलेल्या लोणावळा नगरपरिषदेत लाडक्या बहिणींचे मतदान ठरणार निर्णायक । Lonavala Nagar Parishad

December 5, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.