व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे शहरातील अनेक भागात भटक्या कुत्र्यांची दहशत ; भटक्या श्वानांची वाढती संख्या चिंतेची बाब । Talegaon Dabhade

नगरपरिषद प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 17, 2025
in लोकल, शहर
dog

file image


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरातील अनेक भागात गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून या कुत्र्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागात उच्छाद मांडला आहे.

  • सामान्य नागरिकांना या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला असल्याच्या आणि त्यांच्या अंगावर धावून जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. नाना भालेराव कॉलनी या ठिकाणी कुत्र्यांनी केलेल्या अस्वच्छतेमुळे परिसरात अक्षरशः दुर्गंधी पसरली आहे. नाना भालेराव कॉलनी मध्ये रस्त्याच्या कडेला अनेक नागरिक कचरा टाकत आहे हाच कचरा भटके कुत्रे सर्व कॉलनी भागात पसरवत आहेत.

साधारणपणे सहा वर्षांपूर्वी तळेगाव दाभाडे नगर परिषदेने कोट्यावधी रुपये खर्च करून कुत्र्यांची नसबंदी केली होती. नसबंदी केल्यानंतरही कुत्र्यांची संख्या कशी वाढली यासंदर्भात बोलताना तळेगावातील रहिवाशी गणेश भेगडे म्हणाले की, पुणे मुंबई महामार्गावरील विजय मारुती खिंड या ठिकाणी पिंपरी चिंचवड भागातील एक वाहन रात्रीच्या वेळी येऊन भटकी कुत्रे सोडून जातात. त्यानंतर ही भटकी कुत्रे तळेगाव शहरात येतात त्यामुळे देखील तळेगाव दाभाडे शहरात कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे.

  • नगरपरिषद प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे., असे मत गणेश भेगडे यांनी व्यक्त केले आहे. रात्रीच्या वेळी वाहने व पायी चालणाऱ्या नागरिकांवर कुत्रे धावत जातात कुत्रे अचानक अंगावर आल्याने त्यांच्या तावडीपासून सुटण्यासाठी वाहन पळवताना किंवा पळताना अपघात घडलेले आहे.

रात्री अंधारात व सुनसान रस्त्यावर नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन जावे लागते आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच आहे त्यामुळे शहरवासीयांकडून संताप व्यक्त केला जात असून नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतरही काहीही कारवाई होत नाही असे देखील अनेक नागरिकांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सोमाटणे, वरसोली येथील टोलनाके बंद होणार नाही? सरकारच्या उत्तरामुळे नागरिकांमध्ये मोठी निराशा, आमदार शेळकेंच्या प्रश्नामुळे वास्तव उघड
– पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर – वाचा सविस्तर
– तळेगाव-चाकण रस्त्याची दूरवस्था ; आमदार सुनील शेळके प्रचंड आक्रमक, तातडीने खड्डे बुजविण्याची सरकारकडे मागणी


dainik maval jahirat

Previous Post

‘ऑपरेशन मुस्कान’ आणि ‘ऑपरेशन शोध’मुळे हजारो महिला, बालकांचा शोध घेण्यात यश – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा ; मावळ पोल्ट्री योद्धा संघटनेकडून राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Animal husbandry business to be given agricultural business status

पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा ; मावळ पोल्ट्री योद्धा संघटनेकडून राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vehargaon Dahivali Villagers rasta roko demand cancellation of proposed ropeway project at Ekvira Devi temple

वेहरगाव, दहिवली ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको ; एकविरा देवी मंदिर येथील प्रस्तावित रोप-वे प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 31, 2026
Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.