व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधील ‘या’ गावात घरफोडी, सव्वा लाखाचा ऐवज लंपास

मावळ तालुक्यातील दारुंब्रे या गावात चोरीची घटना घडली आहे. Theft In Darumbre Village Of Maval.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 21, 2022
in लोकल, ग्रामीण, शहर
Thievish

File Photo : Thievish


मावळ तालुक्यातील दारुंब्रे या गावात चोरीची घटना घडली आहे. दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यानी घरात प्रवेश केला आणि सव्वा लाख रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी बाळू दगडू आगळे (रा. दारुंब्रे, मावळ ) यांनी शिरगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. ( Theft In Darumbre Village Of Maval Taluka1 Lakh 15 Thousand Was Stolen )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

प्राप्त फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर बंद असताना दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरटा घरात शिरला. लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटून त्यातील 80 हजारांची रोकड आणि 35 हजार रुपये सोन्याचे दागिने, असा एकूण 1 लाख 15 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. शिरगाव पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

अधिक वाचा –

– मावळात चंद्रकांत पाटलांनी प्रचार केला त्याच गावात भाजपचा सरपंचपदाचा उमेदवार पराभूत झाला
– यापुढे चुकीला माफी नाही; लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून हद्दीतील खासगी बंगला चालक-मालक यांना नियमांची तंबी

https://youtube.com/shorts/HT–UXZQJIo?feature=share


Previous Post

मावळात चंद्रकांत पाटलांनी प्रचार केला त्याच गावात भाजपचा सरपंचपदाचा उमेदवार पराभूत झाला

Next Post

अपघाताची बातमी! जुण्या मुंबई-पुणे महामार्गावर शिंग्रोबा घाटात टेम्पो उलटला

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Tempo-Accident

अपघाताची बातमी! जुण्या मुंबई-पुणे महामार्गावर शिंग्रोबा घाटात टेम्पो उलटला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Statement to MP Shrirang Barne of Pawana Dam Affected Joint Organization

“…अन्यथा पवना धरणाचे पाणी बंद आंदोलन छेडणार” ; पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन

June 2, 2026
coming future will give new direction Bala Bhegde guidance to BJP workers in Maval

‘येणारा भविष्यकाळ, नवी दिशा देणारा’ ; माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे मावळमधील भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

June 2, 2026
Maval Taluka Kjaredi vikri sangh to start Cooperative Agricultural Service Center Farmers will get seeds fertilizer

मावळ तालुका खरेदी विक्री संघ सुरू करणार ‘सहकार कृषी सेवा केंद्र’ ; शेतकऱ्यांना मिळणार इंद्रायणी भाताचे बियाणे आणि खत

June 2, 2026
Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.