व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, April 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात चंद्रकांत पाटलांनी प्रचार केला त्याच गावात भाजपचा सरपंचपदाचा उमेदवार पराभूत झाला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तालुक्यात स्वतःचे वर्चस्व दाखवून दिले असून तालुक्यातील 9 पैकी 6 ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात गेल्या आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 20, 2022
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Nigade-Grampanchayat

File Image


मावळ तालुक्यात जाहीर झालेल्या 9 ग्रामपंचायतींपैकी बिनविरोध झालेली शिरगाव ग्रामपंचायत वगळता उर्वरित 8 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल मंगळवारी (20 डिसेंबर) जाहीर झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तालुक्यात स्वतःचे वर्चस्व दाखवून दिले असून तालुक्यातील 9 पैकी 6 ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात गेल्या आहेत.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

तर, भाजपाच्या हाती अवघ्या 3 ग्रामपंचायती आल्या आहेत. परंतू, महत्वाची बाब म्हणजे ज्या गावात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रचार केला होता, त्याच गावात भाजपचा सरपंचपदाचा उमेदवार पराभूत झाला आहे.

यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी मावळ तालुक्यात प्रचार केला होता. त्यातही निगडे आणि भोयरे गावात चंद्रकांत पाटील स्वतः गेले होते. पैकी निगडे गावातील भाजपचा सरपंच पदाचा उमेदवार पराभूत झाला आहे. तर इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भिकाजी भागवत यांचा विजय झाला आहे.

अधिक वाचा –

– यापुढे चुकीला माफी नाही; लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून हद्दीतील खासगी बंगला चालक-मालक यांना नियमांची तंबी
– चांदखेड आणि परंदवडी ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न सुटला, लवकरच घरोघरी येणार जलगंगा, महिलांची पायपीट थांबणार


Previous Post

युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज : प्रत्येक भारतीयाच्या आरोग्यसेवेच्या खात्रीसाठी सर्वसमावेशक आरोग्य विमा संरक्षणाची गरज

Next Post

मावळमधील ‘या’ गावात घरफोडी, सव्वा लाखाचा ऐवज लंपास

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Thievish

मावळमधील 'या' गावात घरफोडी, सव्वा लाखाचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Stormy wind and rain image

राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता ; प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

April 18, 2026
Three fire incidents in Talegaon on same day soldiers who put out fire without risking their lives

तळेगावात एकाच दिवशी तीन ठिकाणी आगीच्या घटना ; जीवाची पर्वा न करता आग विझविणाऱ्या जवानांचा सन्मान

April 17, 2026
147 kg of plastic seized in plastic seizure drive at Talegaon Dabhade Fine of Rs 25 thousand

तळेगाव दाभाडे शहरात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई, १४७ किलो प्लॅस्टिक जप्त ; सिंगल युज प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर २५ हजारांचा दंड

April 17, 2026
Punyatithi of Saint Shiromani Goroba Kaka in devotional atmosphere in Dehu village

श्रीक्षेत्र देहू गावात संत शिरोमणी गोरोबा काका यांची ७०९ वी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात संपन्न

April 17, 2026
A 22-year-old youth drowned in the Pavana river in Salumbre Maval

साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

April 17, 2026
pune police

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.