व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, April 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

काशिग येथील श्री खंडोबा मंदिर देवस्थानच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मंदिर परिसरात वृक्षलागवड

काशिग (ता. मुळशी) हद्दीतील श्री खंडोबा मूळ देवस्थानचा जीर्णोद्धार (16 जून 1999) करून मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा भाविकांच्या मदतीने आणि काशिग ग्रामस्थांच्या सहकार्याने विधीपूर्वक संपन्न झाला होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 30, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
kashig-mulshi-taluka

Photo Courtesy : Santosh Temghare


काशिग (ता. मुळशी) हद्दीतील श्री खंडोबा मूळ देवस्थानचा जीर्णोद्धार (16 जून 1999) करून मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा भाविकांच्या मदतीने आणि काशिग ग्रामस्थांच्या सहकार्याने विधीपूर्वक संपन्न झाला होता. ह्या वर्षी दिनांक 16 जून 2023 रोजी खंडोबा देवस्थान मंदिर रौप्य महोत्सवात पदार्पण करत आहे. त्या निमित्त खंडोबा मंदिर परिसरात 31 विविध जातींची 200 देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

ह्या प्रसंगी निवृत्त पोलीस अधिकारी, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्तात्रय टेमघरे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नामदेव (आप्पा) टेमघरे, सामाजिक कार्यकर्ते मारुती शिंदे, रविंद्र टेमघरे, शिवसेना मुळशी तालुका प्रसिद्ध प्रमुख संतोष टेमघरे, ओंकार टेमघरे, अथर्व टेमघरे, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ टेमघरे, हनुमंत टेमघरे, संतोष सुतार, रामदास जाधव, मंगेश जाधव, संजय जाधव, ज्ञानेश्वर हिलम, दत्ता पवार, सोमनाथ जाधव तसेच कशिग ग्रामस्थ उपस्थित होते. ( Tree Plantation at Khandoba Temple area in ​​Kashig Village Mulshi Taluka )

अधिक वाचा –
– एक रुपयात पीक विमा! योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन, ‘या’ पिकांचा समावेश, जाणून घ्या सविस्तर
– कौतुकास्पद! वडगाव शहरात वृक्षसंवर्धनासाठी नागरिकांना तब्बल 5000 झाडांचे मोफत वाटप


Previous Post

पाऊस आला धावून…पूल गेला वाहून!! वाडीवळे पुलाचे काम सुरु, तात्पुरता बांधलेला बंधारा वाहून गेल्याने 9 गावांचा संपर्क तुटला

Next Post

टाकवे खुर्द गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना नॅशनल इन्शुरन्स एजन्सीकडून स्कूल बॅग

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
School-Bags-Students

टाकवे खुर्द गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना नॅशनल इन्शुरन्स एजन्सीकडून स्कूल बॅग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Seven couples tied the knot in community wedding ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

April 16, 2026
Big relief for Talegaon Dabhade residents regarding water issue Approval for reservation of water from Andhra Dam

तळेगाव दाभाडे शहरवासीयांना पाणी प्रश्नाबाबत मोठा दिलासा ! आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी

April 16, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद

April 16, 2026
Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.