व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

विविध धार्मिक कार्यक्रमांसह संत शिरोमणी श्री गोरोबाकाका यांची 707 वी पुण्यतिथी तळेगाव येथे साजरी । Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथील श्री संत गोरोबाकाका सेवा मंदिर, कुंभार वाडा येथे श्री संत गोरोबाकाका यांचा पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम सोमवार, दिनांक 6 मे रोजी अतिशय भक्तीभाव वातावरणात संपन्न झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 8, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
sant-goroba-kaka

Photo Courtesy : Dinesh Darekar


तळेगाव दाभाडे येथील श्री संत गोरोबाकाका सेवा मंदिर, कुंभार वाडा येथे श्री संत गोरोबाकाका यांचा पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम सोमवार, दिनांक 6 मे रोजी अतिशय भक्तीभाव वातावरणात संपन्न झाला. सकाळी 7 वाजता श्रींचा महाभिषेक आणि महापुजा नामदेव दरेकर यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यानंतर सकाळी 8 वाजता संतोष दगडू कुंभार (अध्यक्ष पुणे जिल्हा कुंभार समाजोन्नती मंडळ, पुणे) सुहास बळीराम गरुड (माजी सभापती शिक्षण मंडळ, त.दा. न.प. ) केदार रख भेगडे (मा. अध्यक्ष डोळसनाथ महाराज उत्सव समिती) हभप श्री शिवाजी महाराज सुतार (मृदुंगाचार्य) या मान्यवरांच्या हस्ते गोरोबा काकांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले.

सकाळी 11 ते दु. 12 या दरम्यान संत गोरोबाकाकांच्या पुण्यस्मरणानिमित्त हभप पांडुरंग कार्लेकर गुरुजी यांची प्रवचन रुपी सेवा पार पडली. दुपारी 3 वाजता हभप बाळकृष्ण मारुती आरडे (विश्वस्त विठ्ठल मंदिर तळेगाव दाभाडे ) यांच्या हस्ते पालखी पूजन संपन्न झाले. दुपारी 3 ते 5 यावेळेत भजन व नामघोषाच्या गजरात संत गोरोबाकाकांच्या पालखीची ग्राम प्रदक्षिणा झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सायं 6 वा. संतोष छबुराव भेगडे यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. सायंकाळी 6 ते 8 या दरम्यान हभप उद्धव महाराज अटाळीकर यांचे सुश्राव्य असे कीर्तन पार पडले. त्यानंतर 8 वा. महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातून असंख्य कुंभार समाज बांधव उपस्थित होते. तसेच तळेगावातील आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक, राजकीय, धार्मिक, वारकरी संप्रदायातील विविध मान्यवर उपस्थित होते. ( Various religious programs On Occasion Of Sant Goroba Kaka Punyatithi at Talegaon Dabhade )

अधिक वाचा –
– आंबी येथे पोलिसांच्या छाप्यात 5000 लीटर गावठी दारूचे रसायन जप्त, एकावर गुन्हा दाखल । Maval Crime
– “मावळच्या विकासासाठी संजोग वाघेरे यांच्याशिवाय पर्याय नाही”, वाचा कोणी म्हटलंय असं… । Maval Lok Sabha
– दुर्दैवी ! गावी आलेल्या आत्याचा अपघाती मृत्यू, शिरगाव-कासारसाई रस्त्यावरील घटना, अज्ञात दुचाकी चालकावर गुन्हा


dainik maval jahirat

Previous Post

खर्चात तफावत आढळल्याने श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस ! Maval Lok Sabha

Next Post

रोटरी क्लबच्या माध्यमातून आणि पॉस्को कंपनीच्या वतीने तळेगाव दाभाडे वाहतूक पोलिसांना संगणक संच भेट । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Gift of computer set

रोटरी क्लबच्या माध्यमातून आणि पॉस्को कंपनीच्या वतीने तळेगाव दाभाडे वाहतूक पोलिसांना संगणक संच भेट । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.