व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिरगावातील श्री साई मंदिर परिसरात मतदार जनजागृती अभियान, मावळ पंचायत समितीचा उपक्रम । Maval Vidhan Sabha

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पंचायत समितीच्या वतीने हे अभियान राबविण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 9, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
Voter Awareness Campaign in Shirgaon Shree Sai Mandir area initiative of Maval Panchayat Samiti

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येकाने मतदाराने मतदान करायला हवे, असा संकल्प घेवून पंचायत समिती मावळ च्या वतीने निवडणूक आयोगाच्या आवाहनानुसार तालुक्यातील शिरगाव येथील श्री साई मंदिर परिसरात मतदारांमध्ये जागृती करण्यात आली.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पंचायत समितीच्या वतीने हे अभियान राबविण्यात आले. गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख अशोक मिसाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सदरची जनजागृती केली. अभियानात मागील विधानसभा निवडणुकीमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी व निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या दिवशी अपंग व वृद्ध मतदारांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत अभियानात माहिती देण्यात आली. मतदान करण्याबाबत मतदारांमध्ये जागृती करण्यात आली. अठरा वर्षांवरील नवमतदारांना मतदान करण्यासाठी प्रेरित करण्यात आले. – सुदाम वाळुंज, गटशिक्षणाधिकारी, मावळ

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुसाणे गावच्या हद्दीत गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांची कारवाई, महिलेवर गुन्हा दाखल । Maval Crime
– मावळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर – पाहा वेळापत्रक । Maval Vidhan Sabha
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा मोळी पूजन समारंभ सोमवारी पार पडणार । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

देहूरोड पोलिसांकडून ‘त्या’ खुनातील दोन्ही आरोपी गजाआड ; रुमचा पत्रा वाजविल्याच्या कारणातून झाले होते भांडण

Next Post

मोठी बातमी : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खासगी बसचा अपघात ; बसमधील २६ प्रवासी जखमी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Private bus accident on Mumbai Pune expressway 26 passengers in the bus injured

मोठी बातमी : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खासगी बसचा अपघात ; बसमधील २६ प्रवासी जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.