व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, January 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कार्ला जवळील वॅक्स म्युझियममध्ये मनोज जरांगे पाटील यांचा हुबेहुब पुतळा, जरांगे स्वतः पुतळा पाहायला येणार? । wax statue of manoj jarange patil

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठा बांधवांसह आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच करत आहेत. आज, मंगळवारी (दि. 23) त्यांचा मुक्काम पुण्यात होणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 23, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
wax-statue-manoj-jarange

Photo Courtesy : Team Dainik Maval


मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठा बांधवांसह आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच करत आहेत. आज, मंगळवारी (दि. 23) त्यांचा मुक्काम पुण्यात होणार आहे. दरम्यान बुधवारी मराठ्यांचे हे भगवे वादळ मावळ तालुक्यातील लोणावळा शहराजवळ वाकसई इथे मुक्कामी असणार आहे. त्यापार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील मराठा बांधवांकडून जोरदार तयारी सुरु आहे. या दरम्यान कार्ला जवळील जगप्रसिद्ध वॅक्स म्युझियममध्ये एका मराठा तरुणाने मनोज जरांगे पाटील यांचा हुबेहुब मेनाचा पुतळा साकारला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मनोज जरांगे पाटील यांच्या शरीर यष्टीचे मोजमाप घेऊन त्यानुसारच हुबेहुब ही 5 फूट 7 इंच उंचीची मेणाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. मराठा बांधव कलाकार अशोक म्हाळसकर यांनी तीन महिन्यांची मेहनत घेऊन हा पुतळा साकारला आहे. मनोज जरांगे हे स्वतः उद्या लोणावळ्यात येणार आहेत. त्यामुळे जरांगे पाटील स्वतः आपला पुतळा पाहायला येणार का ही उत्सूकता सर्वांना आहे. परंतू, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता करण्यात आलेली नाही. मनोज जरांगे पाटील सारख्या संघर्ष योद्धांचे स्मरण कायम होत राहावे, यासाठी हा पुतळा साकरल्याचे शिल्पकार म्हाळसकर यांनी सांगितले.

अधिक वाचा –
– सिनेस्टाईल पाठलाग करून पकडली गाडी, एफडीएच्या धडक मोहिमेत 47 लाखांचा प्रतिबंधित साठा जप्त । Pune Crime News
– ‘मावळ तालुक्यात ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी आढळून आल्यात त्यांची यादी ग्रामपंचायतीबाहेर लावावी’; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन
– मदतीचा हात! विठ्ठलवाडी जिल्हा परिषद शाळेतील 70 गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप । Dehu News


Previous Post

महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी मदतीचा हात; मालेवाडी, महागाव येथे महिलांना पिठाची गिरण आणि मसाला बनवण्याच्या यंत्राचे वाटप

Next Post

मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी मावळ तालुका सज्ज, आमदार सुनिल शेळके यांचे मावळवासियांना आवाहन, वाचा… । Manoj Jarange Patil & MLA Sunil Shelke

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Manoj-Jarange-Sunil-Shelke

मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी मावळ तालुका सज्ज, आमदार सुनिल शेळके यांचे मावळवासियांना आवाहन, वाचा... । Manoj Jarange Patil & MLA Sunil Shelke

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Digital battle in Mumbai Municipal Elections BJP leads campaign with Marvel style campaign

मुंबई महापालिका निवडणुकीत ‘डिजिटल’ रणसंग्राम : ‘मार्व्हल’ स्टाईल कॅम्पेनद्वारे भाजपाची प्रचारात आघाडी

January 12, 2026
For first time after independence electricity will reach Rajmachi area in Maval DPDC approves electricity project

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर प्रथमच मावळातील राजमाची परिसरात पोहोचणार वीज ; जिल्हा नियोजन समितीतून 4 कोटी 64 लाखांचा वीज प्रकल्प मंजूर

January 12, 2026
Vadgaon Nagar Panchayat

Vadgaon Nagar Panchayat : वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष आणि दोन स्वीकृत सदस्यांची आज होणार निवड

January 12, 2026
Unknown-Dead-Body

Vadgaon Maval : वडगाव मावळमधील पोटोबा महाराज मंदिराजवळ अनोळखी मृतदेह आढळल्याने खळबळ

January 12, 2026
Pune Zilla Parishad Administrator Gajanan Patil visits Zilla Parishad School in Navlakh Umbre

पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक गजानन पाटील यांची नवलाख उंबरे येथील जिल्हा परिषद शाळा आणि पशूवैद्यकीय दवाखान्यात भेट

January 12, 2026
Chief Minister Devendra Fadnavis master plan and a new era of infrastructure in Mumbai

मायानगरीचा महाकायापालट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन’ आणि मुंबईत पायाभूत सुविधांचे नवे युग

January 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.