व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगावमधील मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर । Talegaon Dabhade

मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना 10 टक्के लाभांश देण्याचा एकमुखी ठराव नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 22, 2024
in लोकल, शहर
Mamasaheb Khandge Credit Institution Talegaon

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना 10 टक्के लाभांश देण्याचा एकमुखी ठराव नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला. या निर्णयाचे सभासदांनी जोरदार स्वागत केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेची 28वी वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार शेलार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेला खजिनदार विनायक कदम, सचिव अविनाश पाटील, संचालक महेंद्र जयस्वाल, समीर खांडगे, राजू खांडभोर, सुहास गरुड, रमेश जाधव, प्रशांत भागवत तसेच बँकिंग क्षेत्रातील तज्ञ रत्नाकर गायकवाड, आनंद शेलार, सोनबा गोपाळे, सुनील वाळूज उपस्थित होते.

संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार शेलार यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले. सचिव अविनाश पाटील यांनी संस्थेच्या वार्षिक हिशोब पत्रकाचे वाचन केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अठ्ठावीस वर्ष संस्था कार्यरत असून स्थापनेपासून आजअखेर संस्थेचा तपासणी अहवालाचा अ वर्ग कायम आहे. संचालक सुहास गरुड यांनी आभार मानले.

अधिक वाचा –
– मतदान केल्यावर मतदानाची खात्री व्हीव्हीपॅट मशीनद्वारे करावी, कार्ला येथे मतदारांसाठी प्रात्याक्षिक मोहीम । karla News
– यावेळी सव्वा लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळणार ; आमदार सुनिल शेळके यांच्या दाव्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले । MLA Sunil Shelke
– आदिवासी बांधवांना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी रविंद्र भेगडे सरसावले । BJP Ravindra Bhegade


Previous Post

तळेगाव येथील नारायणराव काळोखे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सभेत सभासदांना लाभांश जाहीर । Talegaon Dabhade

Next Post

संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावरील रस्ते आणि पुलांच्या बांधकामांचे भूमिपूजन, पुणे विमानतळाला संत तुकारामांचे नाव देण्यासाठी पाठपुरावा करणार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Nitin Gadkari

संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावरील रस्ते आणि पुलांच्या बांधकामांचे भूमिपूजन, पुणे विमानतळाला संत तुकारामांचे नाव देण्यासाठी पाठपुरावा करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Nasrapur case Trial will be conducted in fast track court said Deputy Chief Minister Sunetra Pawar

नसरापूर प्रकरण : फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवणार ; आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

May 3, 2026
Crime

तीन वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून खून ; बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेला अल्पवयीन आरोपी ताब्यात

May 3, 2026
SSC-HSC-Exam-Result

सविस्तर निकाल : इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर । Maharashtra HSC Board Results 2026

May 2, 2026
Give honorarium and respect to narrators Maval Taluka Narrators Association demands

निवेदकांना मानधन आणि सन्मान द्या ; मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषदेत मागणी

May 2, 2026
Missing link on Mumbai-Pune Expressway inaugurated This is a connecting link said CM Devendra Fadnavis

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 2, 2026
loyal worker who had been with BJP Maval since JanSangh has been lost Pandurang Unde passes away

जनसंघापासून भाजपासोबत राहिलेला निष्ठावंत कार्यकर्ता हरपला ! भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग दादा उंडे यांचे वृद्धापकाळाने निधन

May 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.