व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ विधानसभा मतदारसंघात 19 उमेदवारांनी नेले नामनिर्देशन अर्ज, गुरुवारी एकाच उमेदाराने भरले चार अर्ज

मावळ विधानसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी (दि.२५ ऑक्टोबर) रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत ३ उमेदवारांना ८ नामनिर्देशन पत्राची विक्री करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 26, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Maval Assembly Constituency

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी (दि.२५ ऑक्टोबर) रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत ३ उमेदवारांना ८ नामनिर्देशन पत्राची विक्री करण्यात आली आहे. यासह शुक्रवार अखेरीस मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण १९ उमेदवारांना ४१ अर्जांची विक्री करण्यात आली आहे. अशी माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली.

शुक्रवारी (दि.२५) नामनिर्देशन सादर केलेल्या उमेदवाराची संख्या १ असून नामनिर्दशन पत्र दाखल अर्जांची संख्या ४ आहे. यासह शुक्रवार अखेरीस नामनिर्देशन सादर केलेल्या उमेदवारांची एकूण संख्या ३ असून नामनिर्दशन पत्र दाखल झालेली एकूण संख्या ७ आहे. शुक्रवारी नामनिर्देन दाखल केलेल्या एकाच उमेदवाराने चार अर्ज दाखल केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– खोपोलीत 700 हून अधिक श्वानांचे लसीकरण । Khopoli News
– कान्हे येथील दुहेरी हत्याकांडातील प्रमुख आरोपीला जन्मठेपेची शिक्षा, वडगाव मावळ न्यायालयाचा निर्णय । Maval News
– मोठी बातमी ! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊलीभाऊ दाभाडे यांचे पक्षाकडून निलंबन, पक्ष शिस्त मोडून सुनिल शेळकेंना पाठींबा दिल्याने कारवाई


dainik maval jahirat

Previous Post

मावळात महायुतीत बंडखोरी ! सुनिल शेळके यांच्या विरोधात अनेक दिग्गज एकत्र । Maval Vidhan Sabha

Next Post

भेटकार्ड वाटप करून मतदान विषयी जनजागृती, गहुंजे शाळेतील विद्यार्थ्यांचा उपक्रम । Maval Vidhan Sabha

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
An activity of students of Gahunje School to spread awareness about voting by distributing gift cards

भेटकार्ड वाटप करून मतदान विषयी जनजागृती, गहुंजे शाळेतील विद्यार्थ्यांचा उपक्रम । Maval Vidhan Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.