व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव दाभाडे शाखेचा 20 वा वर्धापन दिन । Talegaon Dabhade

नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, विदुर महाजन, नितीन फाकटकर यांना पुरस्कार जाहीर

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 18, 2025
in लोकल, मावळकट्टा, शहर
20th anniversary of Talegaon Dabhade branch of Akhil Bharatiya Marathi Natya Parishad

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव दाभाडे शाखेचा २० वा वर्धापन दिन गुरुवार, २४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता सेवाधाम ग्रंथालय शेजारी, नाना भालेराव कॉलनी, तळेगाव स्टेशन येथे साजरा करण्यात येणार आहे.

यानिमित्ताने ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री नम्रता संभेराव आणि अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांना कलागौरव पुरस्कार, प्रसिद्ध सतारवादक विदुर महाजन यांना जीवन गौरव पुरस्कार, तर ‘नापासांची शाळा’ उपक्रमातून समाजपरिवर्तन घडवणारे नितीन फाकटकर यांना विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

  • या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव दाभाडे शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्यासोबत सुरेश दाभाडे, संजय वाडेकर, विश्वास देशपांडे, संजय चव्हाण, राजेश बारणे हे पदाधिकारीही उपस्थित होते.

पुरस्कारांचे वितरण सुप्रसिद्ध अभिनेते व ‘नाम फाउंडेशन’चे संस्थापक मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते, तर मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कला गौरव पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे आहे.

कार्यक्रमासाठी सुनील जाधव (प्रगतीशील शेतकरी, उद्योजक), नंदकुमार वाळुंज (सामाजिक कार्यकर्ते), भाऊसाहेब भोईर (उपाध्यक्ष, अ.भा.म. नाट्य परिषद), राजन भिसे (सिने-नाट्य अभिनेते) आणि नेहा महाजन (सिने अभिनेत्री, सतार वादक) हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सहारा ग्रुपवर ईडीची कारवाई ; अ‍ॅम्बी व्हॅली सिटी येथे 707 एकर जमीन जप्त, बनावट नावांनी खरेदी केली होती जमीन
– वडगाव मावळ येथे सलग बारा तास महावाचन ; शासकीय कर्मचाऱ्यांकडून महापुरुषांना अनोख्या पद्धतीने अभिवादन
– महत्वाची बातमी : शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय
– मोठी बातमी : नगरपरिषद, नगरपंचायत, औद्योगिक नगरीच्या अध्यक्षांना हटविण्याचे अधिकार आता सदस्यानांच


dainik maval jahirat

Previous Post

देहूगाव ते देहूरोड रस्ता शनिवारी बंद राहणार, वाहन चालकांसाठी ‘हा’ पर्यायी मार्ग । Dehu Road News

Next Post

‘मी 1 लाख 10 हजार मतांनी निवडून आलो, त्यामुळे आता 1 लाख 10 हजार झाडे लावणार’ ; आमदार शेळके यांचा संकल्प

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MLA Sunil Shelke resolution to plant 1 lakh 10 thousand trees equal to votes leads he received

'मी 1 लाख 10 हजार मतांनी निवडून आलो, त्यामुळे आता 1 लाख 10 हजार झाडे लावणार' ; आमदार शेळके यांचा संकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.