व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, February 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना धरणात २८ टक्के पाणीसाठा ; ‘या’ महिन्याच्या अखेरपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन । Pavana Dam Updates

पवना धरणातील पाण्यावर मावळ तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीयोजना, लहान मोठे अनेक व्यवसाय आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक अवलंबून आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 3, 2025
in लोकल, ग्रामीण
Pavana Dam

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पवना धरणात सद्यस्थितीत २८.२७ टक्के इतका पाणीसाठा आहे. मे महिन्यात झालेल्या दमदार अवकाळी पावसाने पवना धरणाच्या जलसाठ्यात तीन ते चार टक्क्यांची वाढ झाली होती. धरणातील पाणीसाठा २६ हून २९ टक्क्यांवर गेला होता. परंतु धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असून पुन्हा धरणातील पाणीसाठा घटू लागला आहे.

पवना धरणातील पाण्यावर मावळ तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीयोजना, लहान मोठे अनेक व्यवसाय आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक अवलंबून आहेत. उद्योगनगरीसाठी तर पवना धरण हा पाण्याचा प्रमुख जलस्त्रोत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस वातावरण कोरडे राहू शकते, तर मान्सूनला काहीसा ब्रेक मिळाला आहे. यामुळे पाऊस लांबण्याची शक्यता आहे. दुसरीकडे धरण विभागाने दिलेल्या माहितीनुसार पवनातील पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरवला जाऊ शकतो. परंतु नागरिकांनी काटकसरीने पाणीवापर करणेही गरजेचे आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जून महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– जिल्हाधिकाऱ्यांकडून मावळच्या सर्वांगीण विकासाला गती ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक
– पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील 15 ‘ब्लॅक स्पॉट’ची दुरुस्ती । Pune Mumbai Highway


Previous Post

मुंबई-पुणे मिसिंग लिंकबाबत नवीन डेडलाइन ! ‘या’ महिन्याच्या अखेरपर्यंत काम पूर्ण होणार ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

Next Post

महत्वाचे : तळेगावमध्ये तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Water-shut-off

महत्वाचे : तळेगावमध्ये तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Meritorious Teacher Award to 48 teachers from 24 centers in Maval taluka

Maval : मावळ तालुक्यातील २४ केंद्रातील ४८ शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

February 16, 2026
PM-Narendra-Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रासह चार राज्यांना रेल्वे प्रकल्पांची भेट ; १८,५०९ कोटींच्या खर्चाला मंजुरी

February 16, 2026
Lakhs of rupees were extorted from candidates in name of EVM machine hacking MLA Sunil Shelke serious allegations

ईव्हीएम मशीन हॅकच्या नावाखाली उमेदवारांकडून लाखो रूपये उकळले ; आमदार सुनील शेळके यांचे विरोधकांवर गंभीर आरोप

February 16, 2026
Chief Minister reviews general district annual plans of Pune district

मुख्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा

February 15, 2026
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

Maval Crime : वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून सार्वजनिक शिष्ठाचाराचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हे

February 15, 2026
Lord-Shankar-Temple-In-Maval-Taluka

मावळ तालुक्यातील ‘ही’ प्रसिद्ध शिवमंदिरे प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी नक्की पाहावीत, जाणून घ्या । Famous Shiva Temples in Maval Taluka

February 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.