व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्री उज्जैन महाकाल मंदिर कॉरिडॉरचे उद्घाटन; लोणावळा शहरात भाजपाकडून विविध मंदिरात महाआरती

बारा ज्योतिर्लिंग विकास परियोजनेतील श्री उज्जैन महाकाल मंदिर कॉरिडॉरचे ( Ujjain Mahakal Corridor ) पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या हस्ते मंगळवार (11 ऑक्टोबर) रोजी उदघाटन झाले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 12, 2022
in देश-विदेश, लोकल, शहर
Mahakal-Corridor-Ujjain

Photo Courtesy : IG / Narendra Modi


बारा ज्योतिर्लिंग विकास परियोजनेतील श्री उज्जैन महाकाल मंदिर कॉरिडॉरचे ( Ujjain Mahakal Corridor ) पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या हस्ते मंगळवार (11 ऑक्टोबर) रोजी उदघाटन झाले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी लोणावळा शहर भाजपा (Lonavla BJP ) यांच्यावतीने शहरात अनेक ठिकाणी भगवान शिवशंंकर मंदिरात आणि इतर मंदिरांत महाआरती घेण्यात आली. ( Mahaaarti By BJP Lonavla At Various Temples )

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

 

View this post on Instagram

 

A post shared by Narendra Modi (@narendramodi)

लोणावळा शहर भाजपाचे अध्यक्ष रामविलास खंडेलवाल, ज्येष्ठ नेते अरविंद कुलकर्णी, माजी नगरसेवक देविदास कडू, वृंदा गणात्रा, मंदा सोनवणे, विजय सिनकर, राजाभाऊ खळदकर, भाजयुमो अध्यक्ष शुभम मानकामे, जितेंद्र ललवाणी, सुनील गायकवाड, सुषमा कडू यांच्या उपस्थितीत लोणावळा शहरातील भांगरवाडी येथील श्री राम मंदिरात आरती करण्यात आली.

Novel NIBR Ads

तसेच मावळ तालुक्यातील हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लोणावळा येथील सिद्धेश्वर मंदिरामध्ये महापूजा व महाआरती करण्यात आली. यावेळी उज्जैन महाकाल मंदिर कॉरिडॉरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असलेल्या उद्‍घाटन कार्यक्रमाचे नागरिकांसाठी थेट प्रक्षेपण करण्यात आले. ( PM Narendra Modi Opens Mahakal Corridor Ujjain Mahaaarti By BJP Lonavla At Various Temples )

अधिक वाचा –

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र वाहतूक सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी महेश केदारी यांची नियुक्ती
लोणावळ्यात किरकोळ कारणातून सफाई कर्मचारी महिलेला मारहाण, तरुणावर गुन्हा दाखल, कोयता जप्त I Lonavla Crime


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळ्यात किरकोळ कारणातून सफाई कर्मचारी महिलेला मारहाण, तरुणावर गुन्हा दाखल, कोयता जप्त I Lonavla Crime

Next Post

मावळात महिलेची फसवणूक, भारतीय रेल्वेत नोकरी लावतो सांगत उकळले 8 लाख I Lonavla Crime

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Lonavla-City-Police-Station

मावळात महिलेची फसवणूक, भारतीय रेल्वेत नोकरी लावतो सांगत उकळले 8 लाख I Lonavla Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Liquor stock and contraband worth over 1 crore seized on Mumbai-Pune Highway one person arrested

मुंबई-पुणे महामार्गावर सुमारे १ कोटीहून अधिकचा मद्यसाठा व मुद्देमाल जप्त, एकाला अटक ; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

June 12, 2026
pune police

महत्वाची बातमी! पुणे ग्रामीण जिल्ह्यात १३ ते २६ जूनपर्यंत जमावबंदी आदेश

June 12, 2026
Protest against attack on tax inspector Employees protest in Talegaon Dabhade Municipal Council

Talegaon Dabhade : कर निरीक्षकावरील हल्ल्याचा निषेध ; तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत कर्मचाऱ्यांकडून आंदोलन

June 12, 2026
Decisive momentum for rehabilitation of Pawana Dam victims Maval which pending for decades

पवना धरणग्रस्तांना प्रत्येकी २ एकर जागा देण्याबाबत शासन सकारात्मक; पुनर्वसनासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय

June 12, 2026
Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.