व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

स्वातंत्र्यानंतर प्रथमच उंबरवाडीतील कातकरी बांधवांना मिळाले जातीचे दाखले; आमदार शेळकेंचे मानले आभार

आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून नाणे मावळातील खांडशी ग्रामपंचायत अंतर्गत उंबरवाडी येथील 26 कातकरी बांधवांना जातीच्या दाखल्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 26, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
caste-certificate-to-tribal-people

Photo Courtesy : Raju Doundkar


कामशेत : आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून नाणे मावळातील खांडशी ग्रामपंचायत अंतर्गत उंबरवाडी येथील 26 कातकरी बांधवांना जातीच्या दाखल्यांचे मोफत वाटप करण्यात आले. ( Distribution of caste certificate to Katkari tribal people through MLA Sunil Shelke )

Novel NIBR Ads

कातकरी बांधव प्रामुख्याने ग्रामीण भागातील दुर्गम वाड्या-वस्त्यांवर रहात असल्याने त्यांना शासकीय कार्यालयात जाऊन जातीचा दाखला काढण्याची प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होत नाही. ही अडचण ओळखून आमदार सुनिल शेळके यांनी मागील तीन वर्षांपासून ‘आदिम कातकरी सेवा अभियान’ राबवून तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर जाऊन कातकरी बांधवांच्या कागदपत्रांचे संकलन करत अर्ज भरुन घेतले. त्यानंतर टप्प्याटप्याने प्रत्येक गावात जाऊन मोफत जातीचे दाखले वाटप करण्यात आले. याचा फायदा दोन हजारांहून अधिक कातकरी कुटुंबाना आजपर्यंत झाला आहे.

कातकरी बांधवांसाठी महत्वाचा असणारा जातीचा दाखला त्यांना मोफत घरपोच उपलब्ध झाल्याने कातकरी बांधवांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार व्यक्त केले. यावेळी स्वीय सहाय्यक सचिन वामन, ज्ञानेश्वर मोहिते, सदस्य शिमग्या वाघमारे, किसन कोळी, शिवाजी जाधव, भगवान जाधव, विजय वाघमारे, संतोष पवार, पांडुरंग कोळी आदी उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून आंदर मावळातील 39 आदिवासी बांधवांना मोफत जातीचे दाखले वाटप
– तालुक्यात सर्वाधिक बक्षिसे जिंकत पवनेच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं; ‘गावात राहत असलो तरी बुद्धीच्या स्पर्धेत शिखरावर आहे’
– लोणावळा पोलिसांची कर्तव्यदक्षता! पर्यटकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता आणि सुरक्षिततेसाठी केल्यात विशेष उपाययोजना
– टाकवेत भाजपाचा कार्यकर्ता संवाद मेळावा; शरद बुट्टे-पाटील यांच्या उपस्थितीत आंदर मावळातील अनेक दिग्गजांचा पक्षात प्रवेश


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव साखळी रस्त्याच्या कामाबाबत नगरपंचायत प्रशासन ऍक्टिव्ह मोडमध्ये; रस्त्याला अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार

Next Post

धक्कादायक! तामिळनाडूत रेल्वेच्या डब्याला भीषण आग, 9 जणांचा करुण अंत, 20हून अधिक जखमी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Train-Fire-In-Tamil-Nadu

धक्कादायक! तामिळनाडूत रेल्वेच्या डब्याला भीषण आग, 9 जणांचा करुण अंत, 20हून अधिक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MNS submits memorandum to Public Works Department regarding incomplete work on Karla Phata–Malavli road

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात ‘मनसे’चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; आंदोलनाचा इशारा

June 26, 2026
Issue of traffic congestion at weekly market in Vadgaon Maval comes to fore

वडगाव मावळ येथील आठवडे बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

June 26, 2026
Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
Demand to reroute power line obstructingthe paragliding hill in Kamshet Maval

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी

June 25, 2026
Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.