व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 21, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तालुक्यात सर्वाधिक बक्षिसे जिंकत पवनेच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं; ‘गावात राहत असलो तरी बुद्धीच्या स्पर्धेत शिखरावर आहे’

गुरुवर्य कै. अण्णासाहेब विजापूरकर स्मृती प्रित्यर्थ आयोजित तालुकास्तरीय बौद्धिक स्पर्धा नुकतीच तळेगाव दाभाडे इथे संपन्न झाली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 25, 2023
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
pavana-shikshan-sankul-pavananagar

Photo Courtesy : Bharat Kale


पवनानगर : नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक चिटणीस गुरुवर्य कै. अण्णासाहेब विजापूरकर स्मृती प्रित्यर्थ आयोजित तालुकास्तरीय बौद्धिक स्पर्धा नुकतीच तळेगाव दाभाडे येथील ॲड पु. वा. परांजपे विद्यालयात संपन्न झाली होती. या स्पर्धेत पवना शिक्षण संकुलातील प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग व कॉलेज विभाग मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करुन तालुक्यात सर्वाधिक 9 बक्षिसे मिळविण्याचा मान मिळवून ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही मागे नसतात हे दाखवून दिले. ( Students of pavana shikshan sankul pavananagar vidyalaya got great success in taluka level intellectual competition )

nakshtra ads may 2025

स्पर्धानुसार निकाल खालीलप्रमाणे;
पद्य पाठांतर स्पर्धा – ११ वी ते १२ वी गट
१) प्रथम – कु.श्रेया नवनाथ घरदाळे
२) व्दितीय – कु. भालेराव प्रतिक्षा नवनाथ
वक्तृत्व स्पर्धा
३) द्वितीय – कु.सुजाता शंकर पवार
निंबध स्पर्धा – ५ वी ते ७ वी गट
४) द्वितीय- कु.पडवळ सानवी मास्तर
५) द्वितीय- कु.सुतार गौरी तुकाराम
पद्य पाठांतर स्पर्धा– ८ वी ते १० वी गट
६) द्वितीय – कु.ठाकर कावेरी नाथा
पद्य पाठांतर स्पर्धा– ५ वी ते ७ वी गट
७) तृतीय – कु. जाधव स्वराली संतोष
वक्तृत्व स्पर्धा – ५ वी ते ७ वी गट
८) तृतीय- सुतार रुद्र संतोष
पद्य पाठांतर स्पर्धा – १ वी ते ४ थी गट
(पवना प्राथमिक विद्या मंदिर)
९) उत्तेजनार्थ – कु. ठाकर शिवांजली संतोष

tata tiago ads may 2025

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनिल बोरूडे सर, रोशनी मराडे, सुवर्णा काळडोके, वैशाली वराडे, अमोल जाधव, संजय हुलावळे, ज्योती कोंडभर,चैताली ठाकर, पल्लवी दुश्मन, पोखरकर मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षकांचे अभिनंदन पवना शिक्षण संकुलाचे शालेय समितीचे अध्यक्ष आणि नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष खांडगे, नू.म.वि. प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, राजेश म्हस्के, गोपाळे गुरुजी, महेशभाई शहा यांच्या सह सर्व संस्था पदाधिकारी यांनी केले. ( Students of pavana shikshan sankul pavananagar vidyalaya got great success in taluka level intellectual competition )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पुण्यात नव्हे पिंपरी-चिंचवडमध्येच ‘सायन्स सिटी’ उभारा; खासदार श्रीरंग बारणे यांची राज्य शासनाकडे आग्रही मागणी
– वडगाव मावळमध्ये शनिवारपासून राज्यस्तरीय बेंचप्रेस स्पर्धा, पाहा संपूर्ण वेळापत्रक
– रिक्षा चालकाने अचानक टर्न मारल्याने अपघात, मावळमधील दुचाकीस्वाराचा मृत्यू, चाकण-शिक्रापूर रोडवरील घटना


dainik maval ads may 2025

Previous Post

लोणावळा पोलिसांची कर्तव्यदक्षता! पर्यटकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता आणि सुरक्षिततेसाठी केल्यात विशेष उपाययोजना

Next Post

‘तळेगावमध्ये उभे राहणार बाजार समितीच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र’, पणन मंत्री अब्दूल सत्तार यांची ग्वाही

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Abdul-Sattar-In-Talegaon

'तळेगावमध्ये उभे राहणार बाजार समितीच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र', पणन मंत्री अब्दूल सत्तार यांची ग्वाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

pollution-free tourism plan for Pawana Dam should be prepared said Water Resources Minister Vikhe Patil

पर्यावरणाचा समतोल राखत पवना धरणाचा प्रदूषण विरहित पर्यटन आराखडा तयार करावा – जलसंपदा मंत्री । Pavana Dam Updates

May 21, 2025
Tiranga Yatra in heavy rain grand Tiranga Yatra from Dehu to Vadgaon Maval in presence of patriots

भर पावसात ‘तिरंगा यात्रा’ उत्साहात ! शेकडो देशभक्तांच्या उपस्थितीत देहूगाव ते वडगाव भव्य तिरंगा यात्रा । Maval News

May 21, 2025
Crime

‘फोन पे’वरील डीपीच्या आधारे लावला छडा ; तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून लुटमार करणारे आरोपी गजाआड । Talegaon MIDC Police

May 21, 2025
The Arabian Sea is likely to be rough between May 21 and 24 due to a low pressure area

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २१ ते २४ मे दरम्यान अरबी समुद्र खवळण्याची शक्यता

May 21, 2025
Bullet train will pass under Bhandara Dongar MP Shrirang Barne statement to Union Railway Minister

भंडारा डोंगराखालून बुलेट ट्रेन जाणार ! खासदार बारणेंची रेल्वेमंत्र्यांकडे धाव, तीर्थक्षेत्राखाली कोणतेही काम न करण्याचे निवेदन

May 21, 2025
Maval Farmers are not getting guidance ahead of Kharif season due to strike of agricultural assistants

खरीप हंगाम तोंडावर, कृषी सहाय्यक संपावर ! बळीराजा आणि कृषी विभागातील संपर्क तुटला । Maval News

May 21, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.