व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, May 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भाजपच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा संपन्न; मावळ तालुक्यातील ‘या’ कार्यकर्त्यांना मिळाली नवी जबाबदारी

भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष शरद बूट्टे पाटील यांनी पुणे उत्तर जिल्हा कार्यकारणी घोषित करून नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 10, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
BJP-pune-district

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात संतोषनगर भाम इथे भारतीय जनता पार्टी पुणे उत्तर जिल्हा कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच यावेळी भाजपाच्या जिल्हा कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा देखील पार पडला. ह्या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ( BJP pune district executive appointment ceremony concluded at santoshnagar bham in khed taluka )

भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष शरद बूट्टे पाटील यांनी पुणे उत्तर जिल्हा कार्यकारणी घोषित करून नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. यावेळी मावळ तालुक्यातील रामदास गाडे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी, दत्तात्रय माळी यांची ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्षपदी, तर दक्षिण भारतीय आघाडी अध्यक्षपदी धीरज नायडू यांची निवड करून त्यांना निवडीचे पत्र दिले गले. तसेच मावळ विधानसभा मतदार संघातील लोणावळा शहराच्या अध्यक्षपदी अरुण लाड यांची नियुक्ती करण्यात आली.

कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे, शिरूर हवेली विधानसभा निवडणूक प्रमुख प्रदीप कंद, खेड आळंदी विधानसभा निवडणूक प्रमुख अतुल देशमुख, जुन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख आशा बुचके, आंबेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख जयश्री पालांडे यांच्यासह पुणे उत्तर जिल्ह्यातील सर्व मंडळाचे अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खास पर्वणी, तळेगाव दाभाडे इथे मधमाशी पालन प्रशिक्षण वर्ग, जाणून घ्या सविस्तर
– सर्वात मोठी बातमी! कोपर्डी बला’त्कार प्रकरणातील प्रमुख आरोपीची येरवडा कारागृहात आत्म’हत्या
– मरावे परी कीर्ती रूपे उरावे! दशक्रिया विधीलाही टाळ्यांचा कडकडाट – Maval News


Previous Post

मावळ शिक्षक प्रबोधन परिवार आयोजित ‘शिक्षक कृतज्ञता सोहळा’ सोहळा चिंचवड इथे संपन्न

Next Post

दैनिक मावळ बुलेटीन : वाचा मावळ तालुक्यातील महत्वाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
dainik-maval-news-bulletin

दैनिक मावळ बुलेटीन : वाचा मावळ तालुक्यातील महत्वाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

HSC-SSC-Exam

इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार

May 7, 2026
Uday Samant

मोठी बातमी ! शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर

May 7, 2026
Students will get opportunity to visit NASA and ISRO Maharashtra Govt approves Mukhyamantri Vidyarthi Vigyan Wari initiative

विद्यार्थ्यांना इस्रोसह अमेरिकेतील नासा केंद्राला भेटीची मिळणार संधी ; ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाला शासनाची मान्यता

May 7, 2026
Balasaheb Dalvi elected as Chairman of Kothurne Various Development Cooperative Society in Pawan maval

पवन मावळातील कोथुर्णे विविध विकास सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी बाळासाहेब दळवी यांची बिनविरोध निवड

May 7, 2026
Police remove accused in BJP worker Ramesh Reddy murder case from scene

भाजपा कार्यकर्ते रमेश रेड्डी हत्या प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी घटनास्थळावरून काढली धिंड

May 6, 2026
leopard Image

देहूरोड आयुध निर्माणी फॅक्टरी परिसरात बिबट्याचा वावर… नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

May 6, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.