व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील तक्रारी असलेल्या जलजीवन मिशनच्या पाणी योजनांचे थर्ड पार्टी ऑडिट होणार

'जल जीवन मिशन' अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांबाबत मावळ तालुक्यातील ग्रामस्थांकडून काही तक्रारी येत आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 8, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Jal-Jeevan-Mission-Maval-Pune

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्यासमवेत आमदार सुनिल शेळके यांची मावळ तालुक्यातील विविध कामांसंबंधित आढावा बैठक पुणे इथे संपन्न झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांबाबत मावळ तालुक्यातील ग्रामस्थांकडून काही तक्रारी येत आहेत आणि ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची दुरावस्था देखील झाली आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने या रस्त्यांची पाहणी करावी, अशी मागणी आमदार शेळके यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती.

त्या अनुषंगाने सदर बैठकीत, ‘तक्रारी असलेल्या पाणी योजनांचे थर्ड पार्टी ऑडिट करुन पुढील महिन्याभरात अहवाल सादर करावा. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी. खराब झालेल्या रस्त्यांची माहिती घ्यावी’ असे निर्देश देण्यात आले आहेत.

यावेळी जि.प. चे सीईओ रमेश चव्हाण, आमदार शेळके, मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत, उप मुख्य कार्यकारी अभियंता विजय नलावडे, अभियंता रितेश मुंडे आदीजण उपस्थित होते. ( there will be third a party audit of Jal Jeevan Mission water schemes with complaints in Maval taluka )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ग्रामपंचायतींचं बिगुल वाजलं, पण जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचं काय? त्या निवडणूका कधी जाहीर होणार? नक्की वाचा
– अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
– ठरलं तर..! महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष ‘मावळ लोकसभा’ निवडणूक लढवणार; वाचा काय आहे मनसेचा प्लॅन?


Previous Post

खाकीला डाग! 50 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीणच्या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा, महिलेची तक्रार

Next Post

जनरल मोटर्स कंपनीतील 1 हजार कामगारांच्या बेमुदत साखळी उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस वडगाव शहरचा पाठींबा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
General-Motors-Workers-Strike

जनरल मोटर्स कंपनीतील 1 हजार कामगारांच्या बेमुदत साखळी उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस वडगाव शहरचा पाठींबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Police take strong action against bullet kings in Vadgaon Maval city

वाहतूकीचे नियम मोडणारे, गाडीला काळ्या काचा – फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई

March 5, 2026
Indian-Railway

पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर

March 4, 2026
thrill of shivkalin sports in Vadgaon Maval on day of Dhulwad new record in stone-lifting competition

धुलिवंदनाच्या दिवशी वडगावमध्ये शिवकालीन मर्दानी खेळाचा थरार ; दगडीगोटी उचलण्याच्या स्पर्धेत ४०१ बैठकांचा नवा विक्रम

March 4, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे अंमली पदार्थ प्रकरणी मोठी कारवाई ; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत

March 4, 2026
BJP names Vinod Tawde Ramdas Athawale as Rajya Sabha candidates 4 vacant seats in Maharashtra

मोठी बातमी ! भाजपाकडून विनोद तावडे, रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी ; महाराष्ट्रातील ४ रिक्त जागांसाठी उमेदवार जाहीर

March 4, 2026
Tukaram Maharaj Beej Sohla Dehu

संत तुकाराम महाराज बीज सोहळा : ४ ते ६ मार्चदरम्यान वाहतुकीत मोठे बदल, अनेक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

March 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.