व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जनरल मोटर्स कंपनीतील 1 हजार कामगारांच्या बेमुदत साखळी उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस वडगाव शहरचा पाठींबा

यावेळी मावळचे आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रविण ढोरे, महिला अध्यक्षा पद्मावती ढोरे आदीजण उपस्थित होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 8, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
General-Motors-Workers-Strike

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील तळेगांव एमआयडीसी येथील जनरल मोटर्स कंपनीच्या कामगार विरोधी धोरण आणि कामगारांचा विचार न करता परस्पर कंपनी हस्तांतरणाचा निर्णय ह्या विरोधात कामगार संघटनेने मागील आठवड्यापासून साखळी उपोषण एमआयडीसी रोड सर्कल इथे सुरू केले आहे. त्या आंदोलनाला वडगांव शहर राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे. यावेळी मावळचे आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रविण ढोरे, महिला अध्यक्षा पद्मावती ढोरे, माजी नगरसेवक राजेंद्र कुडे, विलास दंडेल, चंद्रजीत वाघमारे, विशाल वाहिले, पोटोबा देवस्थान विश्वस्त सुनीता कुडे, शरद ढोरे, गणेश ढोरे, आफताफ सय्यद, विकी ढोरे आदी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

जनरल मोटर्स कंपनी प्रकरण नक्की काय आहे?

जनरल मोटर्स ही तळेगाव एमआयडीसीतील मोठी कंपनी असून हजारो कामगारांचे कुटुंब या कंपनीवर अवलंबून होते. परंतू कंपनीने प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतल्याने येथील कामगार देशोधडीला लागले असून त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. कामगार संघटनेकडून न्यायालयासह विविध पातळीवर संघर्ष सुरु आहे. जे कामगार ऐन तारुण्यात वयाच्या पंचविशीत कंपनीत रुजू झाले. सुमारे 13 वर्ष कायमस्वरुपी म्हणून काम केल्यानंतर अचानक त्यांच्या हक्काचा रोजगार त्यांच्याकडून हिरावला जातोय. तर दुसरीकडे आज सद्यस्थितीत वयाच्या चाळीशीत असणाऱ्या कामगारांना कुठे कायमस्वरुपी नोकरी मिळत नाहीये. कंत्राटी नोकरीवर त्यांचे कुटुंब चालवता येत नाही, अशा अनेक समस्या त्यांच्यापुढे निर्माण झाल्या आहेत. अखेर जनरल मोटर्स कंपनीतील 1 हजार अन्यायग्रस्त कामगारांनी त्यांच्या न्याय आणि हक्कांसाठी संपूर्ण कुटुंबीयांसमवेत जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत तळेगाव एमआयडीसीच्या प्रवेशद्वारावर ‘बेमुदत साखळी उपोषणाला’ सुरुवात केली आहे. उपोषण सुरु होऊन सात दिवस उलटले आहेत.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– वनविभाग आणि वन्यजीव रक्षक संस्था यांच्या संयुक्तविद्यमाने मावळ तालुक्यातील 15 गावांमध्ये वन्य प्राण्यांविषयी जनजागृती
– ग्रामपंचायतींचं बिगुल वाजलं, पण जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचं काय? त्या निवडणूका कधी जाहीर होणार? नक्की वाचा
– अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील तक्रारी असलेल्या जलजीवन मिशनच्या पाणी योजनांचे थर्ड पार्टी ऑडिट होणार

Next Post

जनरल मोटर्स कंपनीतील अन्यायग्रस्त 1 हजार कामगारांच्या बेमुदत साखळी उपोषणाला वडगाव शहर भाजपाचा पाठींबा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
General-Motors-Workers-Strike-Maval

जनरल मोटर्स कंपनीतील अन्यायग्रस्त 1 हजार कामगारांच्या बेमुदत साखळी उपोषणाला वडगाव शहर भाजपाचा पाठींबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.