व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बैलपोळा सणाच्या दिवशीच बैलाचा मृत्यू; सावळा येथील शेतकऱ्यावर कोसळला दुःखाचा डोंगर

आंदर मावळ मधील सावळा इथे बैलपोळा सणाच्या दिवशी शेतकरी संतोष कदम यांच्या बैलाचा मृत्यू झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 19, 2023
in लोकल, ग्रामीण
bull-died

Photo Courtesy : Team Dainik Maval


टाकवे बुद्रुक (प्रतिनिधी) : आंदर मावळ मधील सावळा इथे बैलपोळा सणाच्या दिवशी शेतकरी संतोष कदम यांच्या बैलाचा मृत्यू झाला. बैलपोळा सणाच्या आगोदर हा बैल आठ दिवस अगोदर आजारी पडला होता. वडगाव येथील पशु वैद्यकीय डॉक्टर शिकलगार यांना या संदर्भात माहिती दिली होती. त्यानंतर डॉक्टर शिकलगार यांनी येऊन बैलावरती उपचार केले, औषधे, इंजेक्शन देऊन गेले. ( bull died on day of Bailpola festival in Savala village Maval taluka )

मात्र आठ दिवसांमध्ये बैलाच्या प्रकृतीमध्ये काहीच सुधारणा झाली नाही. परिणामी ऐन सणासुदीमध्ये बळीराजाचा सर्वात मोठा असणारा सण बैलपोळाच्या दिवशीच त्या शेतकऱ्याच्या बैलाचा मृत्यू झाला. दरम्यान त्या शेतकऱ्याचे जवळपास 30 हजाराचे नुकसान झाले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

शेतकरी काय म्हणाले?

माझा बैल हा बैलपोळा सणाच्या अगोदर आठ दिवस आजारी पडला होता. त्यासंदर्भात वडगाव मावळ पंचायत समिती पशुवैद्यकीय विभाग या ठिकाणी माहिती कळवली. त्यानंतर त्या विभागातील डॉक्टर शिकलगार हे आमच्या सावळा या ठिकाणी पोचले बैलावरती त्यांनी उपचार केले. औषधे दिली पुन्हा येतो म्हणून सांगितले मात्र आठ दिवस होऊन गेले, त्या त्यानंतर बैलाची प्रकृती गंभीर झाली.

वेळेत उपचार न मिळाल्याने बैल मृत्यू पावला ‘तरी देखील या ठिकाणी कोणताही अधिकारी किंवा डॉक्टर आले नाही’. मला एक तर शासकीय विभागाकडून बैल मिळावा किंवा त्याची 30 हजार किंमत मिळावी. माझी परिस्थिती खूप हलाकीची आहे. (सावळा येथील शेतकरी संतोष कदम)

अधिक वाचा –
– रस्ते, गृहनिर्माण संस्थांच्या पायाभूत सुविधांबाबत गुरुवारी महापालिकेत बैठक; खासदार श्रीरंग बारणेंची माहिती
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । कुटुंबाचा विरोध झुगारून ती बनली बस कंडक्टर; वाचा ‘डॅशिंग लेडी कंडक्टर’ रेश्मा सय्यद यांचा जीवनप्रवास
– इंदोरीतील चैतन्य इंटरनॅशनल स्कूल संस्थेला देशातील ख्यातनाम संस्थेकडून पुस्कार


dainik maval jahirat

Previous Post

आदिवासी कुटुंबीयांसाठी सेवा अभियान; आमदार सुनिल शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त मोरया प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम । Vadgaon Maval

Next Post

ग्रामपंचायत निवडणूक! उमेदवारी अर्ज जमा करण्यासाठी वेळ वाढवली; घोषणापत्र प्रिंट करताना येतोय एरर, लगेच वाचा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Gram-Panchayat-Election

ग्रामपंचायत निवडणूक! उमेदवारी अर्ज जमा करण्यासाठी वेळ वाढवली; घोषणापत्र प्रिंट करताना येतोय एरर, लगेच वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.