व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी अशोक साबळे; पंडित पाटील यांची सांगली जिल्ह्यात बदली

लोणावळा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी अशोक साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 13, 2023
in लोकल, शहर
Lonavala-Municipal-Council

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोणावळा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी अशोक साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, प्रशासक तथा मुख्याधिकारी पंडित पाटील यांची सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या उपायुक्तपदी बदली झाली आहे. अशोक साबळे हे यापुर्वी बीड जिल्ह्यात आंबेजोगाई इथे कार्यरत होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

सांगली महापालिकेतील उपायुक्तपद अनेक दिवसांपासून रिक्त आहे. त्यामुळे काही अधिकाऱ्यांना उपायुक्तपदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. या रिक्त जागेवर पंडित पाटील यांची पदोन्नतीने महापालिका उपायुक्तपदी बदली झाली. पंडीत पाटील यांनी यापुर्वी जत नगरपरिषदेमध्ये मुख्याधिकारी म्हणून कामकाज केले होते. ( Ashok Sable Appointent CEO of Lonavala Municipal Council Pandit Patil Transferred )

पंडित पाटील यांचे मूळगाव आरग (ता. मिरज) आहे. 2010 साली त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून निवड झाली. त्यानंतर पहिली नियुक्ती माझलगाव (जि. बीड) येथील नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून झाली. त्यानंतर सांगलीतील जत, साताऱ्यातील म्हसवड व कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगर परिषदेत त्यांनी मुख्याधिकारी म्हणून कामकाज केले. लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक म्हणून त्यांनी आपली छाप पाडली होती. या काळात लोणावळा नगर परिषदेला स्वच्छ शहर म्हणून देशात नामांकन मिळाले.

अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अखेर गोड, तब्बल ‘इतका’ बोनस मंजूर
– धक्कादायक! लोणावळ्यात कंटेनरचा भीषण अपघात, पलटी होताना दोन दुचाकींना धडक, 3 जण जागीच ठार
– बंगळुरुमधील सेवानिवृत्त अधिकाऱ्याची माळेगाव आश्रमशाळेला सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांना 62 हजारांची मदत


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील बहुचर्चित वाकसई ग्रामपंचायतीची निवडणूक 20 डिसेंबरला, वाचा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम

Next Post

शिळींब गावात भरली एसआरटी भात पीक उत्पादन शेतीशाळा; युवा शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Farm-School

शिळींब गावात भरली एसआरटी भात पीक उत्पादन शेतीशाळा; युवा शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Thousands of fish die in Indrayani River at Dehu serious concerns ahead of Ashadhi Wari

देहूतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू ; आषाढी वारी पालखी सोहळ्यापूर्वी वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

June 15, 2026
Asphalting of four connecting roads in ​​Keshavnagar area Vadgaon Maval has been completed

वडगावच्या केशवनगरमधील ‘गोखले ले आऊट’ भागातील चार जोडरस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण; नागरिकांनी मानले लोकप्रतिनिधींचे आभार

June 15, 2026
BJP Pawan Maval Mandal organizational review meeting held at Shivne Maval

भाजपा पवन मावळ मंडळाची शिवणे येथे संघटनात्मक आढावा बैठक संपन्न

June 15, 2026
Gram-Panchayat-Election

मावळ तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण; पावसाळ्यानंतर निवडणुकीचे बिगूल वाजणार?

June 15, 2026
Talegaon Dabhade Conclusion of Shri Swami Samarth Namjap ceremony held to mark Adhik Maas

तळेगाव दाभाडे : अधिक मासानिमित्त १ कोटी २५ लाख श्री स्वामी समर्थ नामजप सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता

June 14, 2026
New District Executive Committee of Bharatiya Janata Party BJP Mahila Morcha Pune North District announced

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, पुणे उत्तर जिल्ह्याची नूतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर; कार्यकारिणीत मावळचा दबदबा

June 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.