व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बंगळुरुमधील सेवानिवृत्त अधिकाऱ्याची माळेगाव आश्रमशाळेला सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांना 62 हजारांची मदत

बंगळुरु येथील सेवानिवृत्त एअरफोर्स ऑफिसर मुरली टी. व्ही. हे माळेगांव खुर्द येथील सेवाधाम ट्रस्ट आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 11, 2023
in लोकल, ग्रामीण
malegaon-khurd

Photo Courtesy : Team Dainik Maval


बंगळुरु येथील सेवानिवृत्त एअरफोर्स ऑफिसर मुरली टी. व्ही. हे माळेगांव खुर्द येथील सेवाधाम ट्रस्ट आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आले होते. मुरली टी. व्ही. सर यांचे हे त्यांचे 20 वे मिशन असून त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी 62 हजार मदत गोळा करून धनादेशाद्वारे ती रक्कम शाळेकडे सुपुर्त केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मुरली सर स्वतः एक उत्तम लेखक असून त्यांनी त्यांची प्रकाशित केलेली पुस्तके शाळेला भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी यावेळी अनेक प्रश्न विचारले. सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाराष्ट्र कॉर्डिनेटर चमेली करमाकर मॅडम यांचे विशेष योगदान लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक शिवाजी भोर व सर्व सहकारी शिक्षक यांनी विशेष प्रयत्न केले.

सेवाधाम संस्थेचे विश्वस्त डॉ. कृष्णकांत वाढोकर, इतर सर्व विश्वस्त तसेच सेवाधाम हॉस्पिटलचे अकौंटंट बाळासाहेब घोजगे, सर्व माळेगांव ग्रामस्थ आणि पालक यांनी मुरली सरांचे कौतुक केले. सुत्रसंचालन उज्वला भोर यांनी व आभार आश्रमशाळेची विद्यार्थीनी मोहिनी कारभळ हिने मानले. ( 62 thousand financial assistance to tribal students of ashram school of malegaon khurd maval )

अधिक वाचा –
– मावळ तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा; हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचे नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती
– दिवाळीचा पहिला दिवा… शेकडो पणत्यांनी उजळला किल्ले लोहगड, डोळ्यांचे पारणे फेडणारे फोटो – पाहा
– करुंज गावातील ‘त्या’ तरुणाच्या हत्येचा उलगडा, पोलिसांकडून 3 आरोपी गजाआड


dainik maval jahirat

Previous Post

अवकाळीचा तडाखा! शेतकऱ्यांनी पंचनामे करुन घेण्यासाठी प्रशासनाशी संपर्क करावा – आमदार सुनिल शेळके

Next Post

धक्कादायक! लोणावळ्यात कंटेनरचा भीषण अपघात, पलटी होताना दोन दुचाकींना धडक, 3 जण जागीच ठार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Container-Accident

धक्कादायक! लोणावळ्यात कंटेनरचा भीषण अपघात, पलटी होताना दोन दुचाकींना धडक, 3 जण जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.