व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भारताच्या राष्ट्रपती द्रौपती मुर्मू मावळ तालुक्यात येणार, वाचा अधिक

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस पुण्यामध्ये तीन दिवसाच्या दौऱ्यावर येणार आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 26, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर, शहर
President-Droupadi-Murmu

File Photo : President Droupadi Murmu


देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस पुण्यामध्ये तीन दिवसाच्या दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान श्रीमती मुर्मू मावळ तालुक्यातील लोणावळा शहरानजिक कैवल्यधाम योग संस्थेला भेट देणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

1924 मध्ये स्वामी कुवल्यानंद यांनी जगविख्यात कैवल्यधाम योग संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त योग विषयक काही पुस्तकांचे विमोचन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. त्या अनुषंगाने संस्थेच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ह्या पाश्वर्भूमीवर कैवल्यधाम संस्थेच्यावतीने बुधवारपासून (दि. 29 नोव्हेंबर) ‘योगाचा शालेय शिक्षणात समावेश’ या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ( President Draupadi Murmu Pune Tour Will Visit Lonavala )

अधिक वाचा –
– मोठी बातमी! पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 2 दिवस ट्राफिक ब्लॉक, ‘या’ गाड्या होणार रद्द, वाचा सविस्तर
– ‘मावळातील विकास कामांचा दर्जा राखा, अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करा’ – खासदार श्रीरंग बारणे
– महत्वाची बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, वाचा सविस्तर


dainik maval jahirat

Previous Post

कोथूर्णे गावातील विविध विकासकामांचे माजी मंत्री बाळा भेगडेंच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण

Next Post

जांबवडे गावच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Jambwade-Maval

जांबवडे गावच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.