व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कोयत्याचा धाक दाखवून बांधकाम साईटवरील लोखंडी सळया लंपास, तळेगावातील धक्कादायक घटना!

वॉचमनला कोयत्याचा धाक दाखवून बांधकाम साइटवरील लोखंडे सळया चोरल्याची धक्कादायक घटना तळेगाव दाभाडे शहरात घडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 29, 2023
in लोकल, शहर
Crime

File Photo : Crime


वॉचमनला कोयत्याचा धाक दाखवून बांधकाम साइटवरील लोखंडे सळया चोरल्याची धक्कादायक घटना तळेगाव दाभाडे शहरात घडली. दिनांक 26 तारखेला तळेगाव स्टेशन परिसरातील सीटी पॅलेजा बिल्डिंगजवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली असून 3 जण फरार आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

चंद्रबहादूर तिलक दमाई (वय 48 रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी भादवी 352, 506, 34 सह शस्त्र अधिनियम कलम 4 (24) अन्वये गुन्हा दाखल केला असून फिर्यादीवरून संदीप गोविंद राठोड (वय 24) याला अटक केली आहे. तर त्याचे तीन साथीदार मात्र फरार झाले आहेत. ( Theft of iron from a construction site Incident in Talegaon Dabhade )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव स्टेशन परिसरात सिटी पॅलेजा नावाच्या बिल्डिंग येथे रात्री आरोपी आले यावेळी फिर्यादी तिथे झोपले होते. त्यांना आवाजाने जाग आली असता आरोपीने त्यांना कोयता दाखवून शांत राहण्यास सांगितले व जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी त्यांनी फिर्यादीच्या डोळ्यासमोर बांधकाम साइटवरून 47 हजार 600 रुपयांच्या लोखंडी सळया टेम्पोमध्ये टाकून चोरून नेल्या. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही व इतर तांत्रिक माहितीच्या आधारे एका आरोपीला बेड्या ठोकल्या. मात्र तीन साथीदार फरार आहेत. पोउपनि जगदाळे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

अधिक वाचा –
– काले सोसायटीच्या चार संचालकांचे राजीनामे, सचिवांवर केलेत गंभीर आरोप!
– रेशन दुकानदार धान्य देत नाही? विनाकारण त्रास देतोय? आता एका फोनवर सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या
– मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ‘ही’ बातमी अगोदर वाचा


Previous Post

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून डिसेंबर 2023 दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, लगेच पाहा तारखा

Next Post

कामाची बातमी! ग्रामपंचायतीमधून कोणकोणते दाखले मिळतात माहितीये का? ‘या’ दाखल्यांसाठी तर पैसेही द्यावे लागत नाही

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Gram-Panchayat-Certificates

कामाची बातमी! ग्रामपंचायतीमधून कोणकोणते दाखले मिळतात माहितीये का? 'या' दाखल्यांसाठी तर पैसेही द्यावे लागत नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme approved by Maharashtra Cabinet

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी! नक्की कुणाला मिळणार कर्जमाफी? जाणून घ्या

June 3, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.