व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गतिरोधकावरुन दुचाकी स्लीप झाल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

तळेगाव एमआयडीसी रोडवरील वडगाव फाटा इथे गतिरोधकावरून दुचाकी स्लीप झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी हा अपघात घडला होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 9, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Accident

File Photo : Accident Image


तळेगाव एमआयडीसी रोडवरील वडगाव फाटा इथे गतिरोधकावरून दुचाकी स्लीप झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी हा अपघात घडला होता. त्यानंतर उपचारा दरम्यान दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मयत जयराम केदार सिंह (वय 38 रा. मुळसी, मुळ उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा त्याच्या ताब्यातील दुचाकी घेऊन भरधाव वेगाने जात होता. यावेळी वडगाव फाटा येथे त्याची दुचाकी गतिरोधकावरून घसरून पडली. यात तो गंभीर जखमी झाला व दावाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यावरून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ( Bike rider dies in an accident talegaon midc )

अधिक वाचा –
– वाघेश्वर येथील प्राचीन शिवमंदिरात चोरी; संतप्त ग्रामस्थांची वडगाव मावळ पोलिसांत तक्रार
– तळेगाव स्टेशन तलावात तरुण बुडाला; आपदा मित्र आणि अग्निशमन दलाकडून तरुणाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
– जुण्या मुंबई – पुणे महामार्गावर कान्हे फाटा इथे कंटेनरला आग


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील वन विभागाच्या हद्दीतील कामांना गती देण्याचे उपवनसंरक्षक यांचे आश्वासन

Next Post

मावळचे खासदार श्रीरंग बारणेंना लोकसभेच्या पीठासीन अधिकारी पदाचा बहुमान; लोकसभा अध्यक्षा ओम बिर्ला यांची घोषणा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MP-Srirang-Barne

मावळचे खासदार श्रीरंग बारणेंना लोकसभेच्या पीठासीन अधिकारी पदाचा बहुमान; लोकसभा अध्यक्षा ओम बिर्ला यांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.