व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, April 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी कार्ला गडावर अवघ्या 3 मिनिटात पोहोचता येणार; काय आहे गुडन्यूज? लगेच वाचा

एकविरा देवी मंदिर हे देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी वर्षभर भाविक येत असतात.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 15, 2023
in लोकल, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा
Ekvira-Devi

File Image - Ekvira Devi


मावळ तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या कार्ला येथील आई एकविरा देवी मंदिरापर्यंत रोप-वे उभारण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) राज्य सरकारच्या पायाभूत समितीकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागल्यास आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी आता भाविकांना अवघ्या तीन मिनिटात कार्ला गडावर पोहोचता येणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

एकविरा देवी मंदिर हे देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी वर्षभर भाविक येत असतात. तसेच कार्ला लेणी देखील जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. एकवीरा देवी मंदिरात दरवर्षी दर्शनासाठी साधारण 9 ते 10 लाख भाविक येतात. परंतू, देवीचे मंदिर उंच गडावर असल्याने भाविकांना मोठा त्रास होतो. त्यांची या त्रासातून मुक्तता व्हावी आणि देवीचे दर्शन सहज सुलभ व्हावे, यासाठी रोप- वे करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. त्यामुळे पर्यटकांच्या सोयीसाठी या ठिकाणी रोप-वे प्रकल्प उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि त्यामुळे इथे रोप-वे झाल्यास भाविकांसह पर्यटकांचीही मोठी सोय होणार आहे. ( Ekvira Devi Karla Fort Rope Way project information and updates )

रोप-वे प्रकल्प पुर्णतः पर्यावरणपूरक –

एकविरा देवीचे देवीचे मंदिर डोंगरावर आहे. पायऱ्या चढून मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुमारे अर्धा ते पाऊण तास लागतो. मात्र रोप-वे झाल्यास अवघ्या तीन मिनिटांत गडावर पोचता येणार आहे. रोप-वेच्या माध्यमातून दर तासाला सुमारे 1 हजार 440 नागरिक गडावर पोहोचू शकतील. हा रोप-वे प्रकल्प सुमारे 120 मीटर उंचीवर असून त्यांची लांबी 290 मीटर असणार आहे. तसेच हा प्रकल्प पर्यावरणपूरक असणार आहे.

अधिक वाचा –
– मावळमध्ये ‘दादा गट’ ॲक्टिव्ह मोडवर! सोमवारपासून दुसऱ्या टप्प्यातील ‘गावभेट संवाद दौऱ्याची’ सुरुवात, पाहा संपूर्ण वेळापत्रक
– मनोज जरांगे पाटलांच्या आवाहनानुसार खंडाळा इथे मराठा समाजाकडून बेमुदत साखळी उपोषण; महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद
– अभिमानास्पद! परंदवडीच्या मा. सरपंच सुलभा भोते यांना ‘भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल एक्सिलेंट सरपंच’ पुरस्कार


Previous Post

रब्बी हंगाम पीक स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन; जाणून घ्या स्पर्धेची संपूर्ण माहिती

Next Post

मावळ तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांच्या निकृष्ट कामांबाबत आमदार सुनिल शेळकेंची अधिवेशनात लक्षवेधी! पाहा व्हिडिओ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MLA-Sunil-Shelke

मावळ तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांच्या निकृष्ट कामांबाबत आमदार सुनिल शेळकेंची अधिवेशनात लक्षवेधी! पाहा व्हिडिओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Three fire incidents in Talegaon on same day soldiers who put out fire without risking their lives

तळेगावात एकाच दिवशी तीन ठिकाणी आगीच्या घटना ; जीवाची पर्वा न करता आग विझविणाऱ्या जवानांचा सन्मान

April 17, 2026
147 kg of plastic seized in plastic seizure drive at Talegaon Dabhade Fine of Rs 25 thousand

तळेगाव दाभाडे शहरात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई, १४७ किलो प्लॅस्टिक जप्त ; सिंगल युज प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर २५ हजारांचा दंड

April 17, 2026
Punyatithi of Saint Shiromani Goroba Kaka in devotional atmosphere in Dehu village

श्रीक्षेत्र देहू गावात संत शिरोमणी गोरोबा काका यांची ७०९ वी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात संपन्न

April 17, 2026
A 22-year-old youth drowned in the Pavana river in Salumbre Maval

साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

April 17, 2026
pune police

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 17, 2026
Seven couples tied the knot in community wedding ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

April 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.