व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, October 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्वानांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सांबर हरणाचा जीव वाचवण्यात प्राणीमित्रांना यश, मावळमधील नेसावे येथील घटना । Maval News

वनविभाग शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावर यांच्या मार्गदर्शनाखाली जखमी सांबराला पुणे रेसकु सेंटर इथे पाठवण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 28, 2024
in लोकल, ग्रामीण
life-to-Sambhar-deer

Photo Courtesy : Team Dainik Maval


एक सांबर हरीण श्वानांच्या हल्ल्यात जखमी झाले आहे, अशी माहिती किरण शिरसट यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे आणि सदस्य चंद्रकांत बोंबले यांना शनिवारी (दि. 27) दुपारच्या सुमारास दिली. तेव्हा वेळ न दवडता वनविभाग शिरोताचे वनरक्षक चव्हाण आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य चंद्रकांत बोंबले आणि जिगर सोलंकी नेसावे गावात पोहोचले आणि सांबराला रेस्कूय केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

प्राथमिक पाहणी केली त्यात थोडी जखम दिसून आली. वनविभाग शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावर यांच्या मार्गदर्शनाखाली जखमी सांबराला पुणे रेसकु सेंटर इथे पाठवण्यात आले. विशाल शिरसट, अनिल शिरसट, रामदास शिरसट, भरत शिरसट, दत्ता शिरसट, गुलाब शिरसट, सूरज शिरसट, सागर शिरसट या ग्रमास्थांनी यावेळी मोलाची मदत केली.

कोणताही वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळल्यास जवळपासच्या प्राणीमित्रांना किंवा वनविभागला संपर्क (1926) करावा असे आव्हान वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे 9822555004 आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी लोकांना केले आहे. ( Giving life to Sambhar deer Wildlife Vanyajiv Rakshak Sanstha and Forest Department Maval )

अधिक वाचा –
– मराठा आरक्षण लढ्याला यश मिळाल्यानंतर वडगाव मावळ शहरात सकल मराठा समाजाकडून जल्लोष!
– राष्ट्रीय खेळाडू शैलेश वहिले यांना पवनमावळ क्रिकेटरत्न पुरस्कार प्रदान
– वडगावमध्ये पीडीसीसी बँकेमार्फत शेतकरी मेळावा; आर्थिक वर्षात 90 टक्के पेक्षा अधिक वसुली केलेल्या शेती संस्थांचा सत्कार


dainik maval jahirat

Previous Post

दुःखद! तळेगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक गोपाल परदेशी यांचे आकस्मिक निधन, परिसरात शोककळा

Next Post

पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर पुन्हा ब्लॉक! ‘या’ 12 लोकल गाड्या रद्द, पाहा यादी । Block on Pune Lonavala Railway Route

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pune-Lonavla-Local

पुणे - लोणावळा रेल्वे मार्गावर पुन्हा ब्लॉक! 'या' 12 लोकल गाड्या रद्द, पाहा यादी । Block on Pune Lonavala Railway Route

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

tikona-fort-maval

तिकोना किल्ल्यावर अडकलेल्या मध्य प्रदेशातील तीन पर्यटकांची ‘शिवदुर्ग मित्र’कडून थरारक सुटका

October 4, 2026
Talegaon Dabhade Property cards PR cards distributed Kaikadi community at hands of MLA Sunil Shelke

Talegaon Dabhde : आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते कैकाडी समाजातील १७ कुटुंबांना मिळकत पत्रिकांचे (पीआर कार्ड) वाटप

October 4, 2026
Digital education gets boost through Device for Dreams initiative at Zilla Parishad School in Nigade Maval

मावळमधील निगडे येथील जिल्हा परिषद शाळेत “डिव्हाईस फॉर ड्रीम्स” उपक्रमातून डिजिटल शिक्षणाला चालना !

October 3, 2026
BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.