व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मराठा आरक्षण लढ्याला यश मिळाल्यानंतर वडगाव मावळ शहरात सकल मराठा समाजाकडून जल्लोष!

वडगाव मावळ शहरातील समस्त मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याच्या यशाबद्दल वतीने मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन करत विजयाचा जल्लोष करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 27, 2024
in लोकल, शहर
Maratha-reservation-vadgaon-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


मराठा आरक्षणासाठी जीवाची बाजी लावणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आज (दि. 27) अखेर यश मिळाले. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आणि सगेसोयरेंना आरक्षणाचा अध्यादेश नोटीफीकेशन काढले. सरकारच्या या निर्णयानंतर मराठा समाजाने आंदोलनाच्या यशाबद्दल प्रचंड जल्लोष केला. वाशी इथेच मनोज जरांगे यांची विजयी सभा झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यासह संपूर्ण राज्यभर मराठा बांधवांनी विजयोत्सव साजरा केला. वडगाव मावळ शहरातील समस्त मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याच्या यशाबद्दल वतीने मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन करत विजयाचा जल्लोष करण्यात आला. ( After success of Maratha reservation fight Entire Maratha Community Cheered In Vadgaon Maval )

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आणि लाखो मराठा आंदोलकांना यश मिळाले. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्याबद्दल मावळ तालुका सकल समाजाच्या वतीने वडगाव शहरातील मुख्य बाजारपेठेतून विजयी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मावळ तालुका सकल समाजाचे पदाधिकारी, सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा –
– पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि घात झाला; पवना धरण जलाशयात बुडून 20 वर्षीय युवकाचा मृत्यू । Pavana Dam Maval
– ‘मराठ्यांचा विजय झाला असे वाटत नाही..कायद्याच्या कसोटीवर हा निर्णय टिकणार नाही..मराठ्यांना फसवलं जातंय..’- वाचा छगन भुजबळ काय बोलले? । Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal
– पाटलांनी आरक्षणाची लढाई जिंकली! मराठा समाजाच्या कोणकोणत्या मागण्या मान्य? वाचा मनोज जरांगेंच्या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे । Maratha Reservation


dainik maval jahirat

Previous Post

राष्ट्रीय खेळाडू शैलेश वहिले यांना पवनमावळ क्रिकेटरत्न पुरस्कार प्रदान

Next Post

डिजेचा दणदणाट आणि गुलालाची उधळण! मराठा आरक्षण लढ्याला यश मिळताच लोणावळ्यात मराठा बांधवांकडून जल्लोष

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maratha-reservation-lonavala

डिजेचा दणदणाट आणि गुलालाची उधळण! मराठा आरक्षण लढ्याला यश मिळताच लोणावळ्यात मराठा बांधवांकडून जल्लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.