व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘विकेल ते पिकेल’ अभियानाअंतर्गत तळेगाव दाभाडे शहरात ‘शेतकरी आठवडी बाजार’ सुरु, आमदार शेळकेंच्या हस्ते उद्घाटन । Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे शहरात 'मावळ शेतकरी आठवडी बाजाराचे' उद्घाटन आमदार सुनिल शेळके आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते गुरुवारी (दि. 1) करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 2, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
shetkari-athavdi-bajar

Photo Courtesy : Team Dainik Maval


तळेगाव दाभाडे शहरात ‘मावळ शेतकरी आठवडी बाजाराचे’ उद्घाटन आमदार सुनिल शेळके आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते गुरुवारी (दि. 1) करण्यात आले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट खुल्या बाजारात विकता यावा आणि ग्राहकांना ताजा भाजीपाला मिळावा यासाठी ही उत्तम संकल्पना असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

महाराष्ट्र राज्य कृषी विभाग, कृषी पणन मंडळ यांच्या कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा (ATMA) अंतर्गत आणि महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळ पुणे पुरस्कृत श्री स्वामी समर्थ शेतकरी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या मार्फत तळेगाव दाभाडे शहरात ‘विकेल ते पिकेल’ अभियानाअंतर्गत हा शेतकरी आठवडी बाजार सुरु कऱण्यात आला आहे. ( MLA Sunil Shelke inaugurated Maval Shetkari weekly market in Talegaon Dabhade )

ह्या आठवडी बाजाराच्या उद्घाटन प्रसंगी आमदार सुनिल शेळके यांच्या समवेत, सहकारमहर्षी माऊली दाभाडे, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, माजी नगरसेवक अशोकराव भेगडे, कृष्णानाना कारके, सुदर्शन खांडगे, विलासराव काळोखे, नंदकुमार कोतुळकर आदी मान्यवर आणि नागरिक, शेतकरी बांधव उपस्थित होते.

अधिक वाचा –
– मावळ तालुका भाजपाची विद्यार्थी आघाडी आणि ओबीसी आघाडीची जम्बो कार्यकारिणी जाहीर, पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान । Vadgaon Maval
– गॅस सिलिंडरची अवैधरित्या वाहतूक, विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांची खैर नाही! अन्नधान्य वितरण विभागाची मोठी कारवाई । Pune Crime
– पुसाणे गावच्या हद्दीत अवैधरित्या गावठी दारू बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा, दोन तरुणांवर गुन्हा दाखल । Maval Crime


dainik maval jahirat

Previous Post

दीडशे शेळ्या-मेंढ्या दगावलेल्या ‘त्या’ गरीब मेंढपाळाला मावळ तालुक्यातील दानशूर व्यक्तींकडून मदतीचा हात! Maval News

Next Post

आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामासाठी आता ‘बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार’, जाणून घ्या । Balasaheb Thackeray Arogya Ratna Award

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Balasaheb-Thackeray-Arogya-Ratna Award

आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामासाठी आता 'बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार', जाणून घ्या । Balasaheb Thackeray Arogya Ratna Award

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
Panchayat Samiti members statement to administration in backdrop of drought-like situation in Maval taluka

“भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले

October 9, 2026
Exemplary initiative by Sunil Dhore Deputy President of Vadgaon Maval Nagar Panchayat on his birthday

“स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम

October 9, 2026
Bala-Bhegade-And-Sunil-Shelke

मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली

October 9, 2026
Shocking murder behind death of Abhay Marathe in Lonavala Grandfather himself killed his grandson

लोणावळ्यातील ‘त्या’ अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं… पोलिसांकडून मोठा खुलासा

October 6, 2026
Traffic police take action against two-wheelers with fancy number plates in Lonavala

लोणावळ्यात फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनावंर वाहतूक पोलिसांची कारवाई

October 6, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.