व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ‘निर्भय कन्या अभियान’ व्याख्यानमाला उत्साहात संपन्न । Talegaon Dabhade

दिनांक 7 आणि 8 फेब्रुवारी रोजी ही व्याख्यानमाला आणि शिबिर सत्र पार पडले. Nirbhay Kanya Abhiyan lecture series at SavitriBai Phule Mahila Mahavidyalaya Talegaon Dabhade.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 13, 2024
in लोकल, शहर
Nirbhay-Kanya-Abhiyan-lecture

Photo Courtesy : Team Dainik Maval


तळेगाव दाभाडे येथील मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय येथे ‘निर्भय कन्या अभियान’ व्याख्यानमालेचे आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 7 आणि 8 फेब्रुवारी रोजी ही व्याख्यानमाला आणि शिबिर सत्र पार पडले. प्राचार्य डॉ. श्रीहरी मिसाळ यांनी व्याख्यानमालेचे उद्घाटन केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

महिलांचे मानसिक आरोग्य, महिलांची उद्यमशीलता आणि आर्थिक स्वावलंबन अशा विषयांवर व्याख्यानमालेत व्याख्याने झाली. महिलांनी फक्त चूल आणि मूल एवढाच विचार न करता स्वतःच्या उन्नतीसाठी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी खंबीर झाले पाहिजे, असे मार्गदर्शन व्याख्यानातून करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थी विकास मंडळांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (Nirbhay Kanya Abhiyan lecture series at SavitriBai Phule Mahila Mahavidyalaya Talegaon Dabhade)

ह्यावेळी शिल्पा कशाळकर यांनी महिलांचे मानसिक आरोग्य यावर, तर संतोष वंजारी यांनी महिलांचे उद्यमशीलता आणि आर्थिक स्वावलंबन या विषयावर मार्गदर्शन केले. तर स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरात दामिनी पथकाच्या महिला पोलिस अंमलदार सुनंदा जाधव यांनी महिलांना स्वरक्षणाचे धडे दिले. यासह प्रफुल कवळे यांनी विद्यार्थ्यांना कराटेचे प्रशिक्षण दिले. डॉ. हेमंत मुजळगेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. तर, प्रा. सोमनाथ कसबे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

अधिक वाचा –
– शिवस्मारकाची उभारणी ते सार्वजनिक सभागृह, जीम-योगा सेंटर; कान्हे ग्रामपंचायतमधील विविध कामांचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन
– देहू, आळंदी, चाकण, राजगुरूनगर मिळून नवीन महानगरपालिका बनणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती, वाचा
– राजकीय भूकंप! अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली, आमदारकीचाही राजीनामा, भाजपवासी होणार? जाणून घ्या सविस्तर । Ashok Chavan Resignation


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाचे 6 गावांमध्ये छापे; 995 लीटर गावठी दारूसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त । Pune News

Next Post

मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बुधवारी पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्यात भव्य रॅलीचे आयोजन, पाहा रॅलीचा मार्ग

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maratha-arakshan-Bike-and-car-rally

मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बुधवारी पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्यात भव्य रॅलीचे आयोजन, पाहा रॅलीचा मार्ग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.