व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बुधवारी पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्यात भव्य रॅलीचे आयोजन, पाहा रॅलीचा मार्ग

मराठा आरक्षणाच्या मागणीसह समाजाच्या इतर मागण्यांसाठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात मोठा लढा उभारला होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 13, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
maratha-arakshan-Bike-and-car-rally

Photo Courtesy : Team Dainik Maval


मराठा आरक्षणाच्या मागणीसह समाजाच्या इतर मागण्यांसाठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात मोठा लढा उभारला होता. त्या लढ्याचे यश म्हणजे मराठ्यांचा पायी मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला असता वाशी येथेच राज्य सरकारने मागण्या मान्य केल्याचे निर्णय घेत अध्यादेश काढला. त्यानंतर आता प्रत्यक्षात हा अद्यादेश अधिवेशनात मंजूर करून घेत, या निर्णयाची अंमलबजावणी लवकर सुरु करावी यासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

सरकारने राज्य विधिमंडळाचे ह्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे आणि मागण्यांची पूर्तता लगेच करावी, यासाठी मनोज जरांगे पाटील मागील तीन दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून‌ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दिनांक 14 फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड विभाग आणि मावळ विभाग मिळून ही रॅली होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहर ते मावळ तालुका अशी भव्य दुचाकी, चार चाकी रॅली होणार आहे. (Bike and car rally in Pimpri Chinchwad and Maval taluka on Wednesday in support of Manoj Jarange Patil)

पिंपरी-चिंचवड विभाग फेरी मार्ग :
डांगे चौक-काळेवाडी फाटा-जगताप डेअरी चौक-रहाटणी चौक-पिंपळे सौदागर-पिंपरी गाव-बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी, चिंचवड स्टेशन- खंडोबा माळ आकुर्डी भक्ती शक्ती चौक निगडी-देहूरोड-सोमाटणे-तळेगाव-छत्रपती संभाजी महाराज चौक वडगाव फाटा येथे समारोप होईल.
मावळ विभाग फेरी मार्ग :
खंडाळा-लोणावळा-वाकसई कार्ला-शिलाटणे-कामशेत (पवन मावळ -नाणे मावळ)- कान्हे फाटा (आंदर मावळ)-वडगाव मावळ- छत्रपती संभाजी महाराज चौक वडगाव फाटा येथे समारोप होईल.

अधिक वाचा –
– Breaking! पुन्हा ब्लॉक..! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा । Block On Mumbai Pune Expressway
– शिवस्मारकाची उभारणी ते सार्वजनिक सभागृह, जीम-योगा सेंटर; कान्हे ग्रामपंचायतमधील विविध कामांचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन
– देहू, आळंदी, चाकण, राजगुरूनगर मिळून नवीन महानगरपालिका बनणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती, वाचा


dainik maval jahirat

Previous Post

सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ‘निर्भय कन्या अभियान’ व्याख्यानमाला उत्साहात संपन्न । Talegaon Dabhade

Next Post

वडगाव शहरातील 300 मुलांना मोरया प्रतिष्ठानने घडवली तोरणा किल्ल्याची सफर । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Torna-Fort-Trip

वडगाव शहरातील 300 मुलांना मोरया प्रतिष्ठानने घडवली तोरणा किल्ल्याची सफर । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.