व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिवस्मारकाची उभारणी ते सार्वजनिक सभागृह, जीम-योगा सेंटर; कान्हे ग्रामपंचायतमधील विविध कामांचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन

ग्रुप ग्रामपंचायत कान्हे येथील आंबेवाडी मध्ये बहुउद्देशीय सभागृह, तळे सुशोभीकरण आणि शिवस्मारक पुतळ्याचे भूमिपूजन आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते (दि. 12) करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 12, 2024
in लोकल, ग्रामीण
mla-sunil-shelke-kanhe

Photo Courtesy : Team Dainik Maval


ग्रुप ग्रामपंचायत कान्हे येथील आंबेवाडी मध्ये बहुउद्देशीय सभागृह, तळे सुशोभीकरण आणि शिवस्मारक पुतळ्याचे भूमिपूजन आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते (दि. 12) करण्यात आले. महाराष्ट्राची अस्मिता आणि गर्व असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 फूट उंचीच्या अश्वरूढ पुतळ्याचे शिवस्मारक, तलावाच्या 20 गुंठे जागेमध्ये सुशोभीकरण अशा सर्व विकासकामांचे भूमिपूजन कान्हे गावामध्ये करण्यात आले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

तसेच, कान्हे ग्रामस्थांच्या मागणीनुसार भविष्यकाळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना उपयोगी असे सभागृह, जीम, महिला योगा सेंटर आणि सार्वत्रिक कार्यक्रमांच्या उद्देशाने 350 ते 400 लोक बसतील अशा प्रशस्त हॉलचे महिलांना प्रशिक्षणासाठी, इतर सर्व प्रकारचे ट्रेनिंगसाठी, विवाह सोहळा आणि वाढदिवसाच्या सार्वजनिक वापरासाठी एक अद्यावत सभागृह मौजे कान्हे – आंबेवाडी येथे उभारण्यात येणार आहे. (Development Works Bhoomi Pujan at Group Gram Panchayat Kanhe by MLA Sunil Shelke)

आंबेवाडी येथील सिद्धिविनायक सोसायटी मधील अंबादास पाचपोर यांनी 3 एकर जागा ग्रामपंचायतीला बक्षीसपत्र करून 7/12 ग्रामपंचायतीच्या नावे करून दिला आहे. यासाठी सरपंच विजय वामन सातकर, ग्राम पंचायत सदस्य किशोर प्रभाकर सातकर व भाऊ शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले. त्याबद्दल सरपंच विजय सातकर आणि ग्रामपंचायत कान्हे यांच्या वतीने अंबादास पाचपोर यांचा सन्मान व आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांची उपस्थिती होती. सोबत वडगावचे मा. नगराध्यक्ष मयुर ढोरे, किशोर सातकर, संदीप आंद्रे, प्रकाश आगळमे, ग्रामस्थ, महिला भगिनी, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –
– वडगावात 1 मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा, नवजोडप्यांना मिळणार अनेक वस्तू, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार नोंदणी । Vadgaon Maval
– शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजनेअंतर्गत आंदर मावळमधील भोयरे गावात आठवडे बाजाराचे उद्धाटन!
– तळेगाव येथे नागरी सहकारी बँकांच्या वसूली अधिकाऱ्यांसाठी तीन दिवसीय ‘कर्ज वसूली प्रशिक्षण शिबिर’ । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

देहू, आळंदी, चाकण, राजगुरूनगर मिळून नवीन महानगरपालिका बनणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती, वाचा

Next Post

पुन्हा ब्लॉक..! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा । Block On Mumbai Pune Expressway

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mumbai-pune-expressway

पुन्हा ब्लॉक..! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा । Block On Mumbai Pune Expressway

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.