व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव समारंभ उत्साहात; वन्यजीव रक्षक निलेश गराडे यांना कर्तव्यनिष्ठ पुरस्कार । Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथील धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 18, 2024
in लोकल, शहर
Dharmaveer-Sambhaji-Nagri-Sahakari-Patsanstha

Photo Courtesy : Team Dainik Maval


तळेगाव दाभाडे येथील धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. मंगळवारी, दिनांक 13 फेब्रुवारी रोजी पतसंस्थेत सत्यनारायण महापूजा व सभासद मेळावा आयोजित केला होता. यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सभासदास भेटवस्तू देण्यात आली. या कार्यक्रमाच्या वेळी गणेश भेगडे, रवींद्र दाभाडे, संतोष वि. भेगडे, सत्यंद्रराजे दाभाडे, विलास काळोखे, सुरेश शेंडे, बिजेंद्र किल्लावाला, रेश्मा फडतरे, पद्माताई ढोरे तसेच इतर पतसंस्थाचे अध्यक्ष व संचालक, बँक अधिकारी, पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

तसेच, बुधवारी दिनांक 14 फेब्रुवारी रोजी पतसंस्थेचे सचिव संजय शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मावळातील सर्वांसाठी भव्य लकी ड्रॉ व खेळ पैठणीचा ठेवण्यात आला होता. सदर खेळास हजर राहून 1200 हुन अधिक महिला व पुरुष यांनी सहभाग घेतला. यावेळेस मान्यवर म्हणून सारिकाताई शेळके, सायलीताई बोत्रे, अमृता टकले (पंडित), सत्यशील राजे दाभाडे, उषाताई संजोग वाघेरे, अरुण माने, आशिष ठोंबरे, वनिता ताई मुऱ्हे, शैलजाताई खंडागळे, निशा पवार,सतिश गरुड उपस्थित होते. (Silver Jubilee Ceremony of Dharmaveer Sambhaji Nagri Sahakari Patsanstha Talegaon Dabhade)

दरवर्षी पतसंस्थेतर्फे देण्यात येणारा कर्तव्यनिष्ठ पुरस्कार निलेश गराडे (वन्य जीव रक्षक) यांना देण्यात आला. पतसंस्थेत 25 वर्ष बचत करत असलेल्या शैलेश वहिले व प्रविण जगदाळे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. इंग्लंडमध्ये डॉक्टर पदवी घेणाऱ्या कु. आर्या जितेंद्र बोत्रे हिचा देखील सत्कार करण्यात आला. तसेच होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे खूप सुंदर पद्धतीने आयोजन करून सर्व महिला व पुरुष यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.

ह्या कार्यक्रमाला संस्थापक खंडूजी टकले, अध्यक्ष विनोद टकले, उपाध्यक्ष जितेंद्र बोत्रे, सचिव संजय शिंदे, खजिनदार सुधीर खांबेटे, तसेच संचालक विजय शेटे, दत्तात्रय शिंदे, दत्तात्रय पिंजण, संतोष परदेशी, अमर खळदे, कैलास चव्हाण, केशव कुल, किरणताई किल्लावाला, कल्पनाताई चव्हाण, सुरेखाताई डेनकर, निलेश पारगे, संकेत खळदे, दत्तात्रय साळुंके, मयूर वाघोले उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत आदित्य टकले यांनी केले. प्रास्ताविक संजय शिंदे व उपस्थितांना मार्गदर्शन विनोद टकले यांनी केले. सुत्रसंचालन शितल विजय शेटे यांनी केले. आभार मयुर पिंगळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापिका सुनिता शेंडे, कर्मचारी वर्ग आणि दै.बचत प्रतिनिधी यांनी विशेष परिश्रम घेतले.

अधिक वाचा –
– खवले मांजराच्या तस्करी प्रकरणी 6 जणांना वनकोठडी, मावळमधील एका आरोपीचा समावेश । Pune News
– बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना ‘संसद उत्कृष्ट महारत्न’ पुरस्कार प्रदान । Sansad Ratna Award
– संत सेवालाल महाराज यांची 285 वी जयंती उत्साहात साजरी, तळेगाव दाभाडे शहरात भव्य मिरवणूक । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक : 19 पैकी 10 जागा बिनविरोध, 9 जागांसाठी 20 उमेदवार रिंगणात । Maval Taluka Kharedi Vikri Sangh

Next Post

वडगाव कातवीकरांच्या आरोग्य सेवेसाठी मोरया प्रतिष्ठानची रुग्णवाहिका अहोरात्र धावणार… । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Ambulance-Inauguration

वडगाव कातवीकरांच्या आरोग्य सेवेसाठी मोरया प्रतिष्ठानची रुग्णवाहिका अहोरात्र धावणार... । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.