व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सोमाटणे गावासाठी मोठा निधी; बाळा भेगडेंच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सोमाटणे गावातील विविध विकास कामांसाठी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. fund for Somatne village through Pune District Planning Committee and Bala Bhegade.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 26, 2024
in लोकल, ग्रामीण
bala-bhegade-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रयत्नाने सोमाटणे गावातील विविध विकास कामांसाठी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. रविवारी (दि. 25) या मंजूर निधीतून होणाऱ्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आणि काही विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

यावेळी स्वतः माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, विधानसभा प्रचार प्रमुख रविंद्र भेगडे, मावळ भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष नितीन मराठे, जिल्हा नियोजन समिती सदस्य काळूराम नढे, युवा नेते रविंद्र मुऱ्हे, माजी जिल्हा परिषद सदस्या सुमित्रा जाधव यांच्यासह सोमाटणे येथील जेष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (fund for Somatne village through Pune District Planning Committee and Bala Bhegade)

अधिक वाचा –
– मोठी बातमी! हिंजवडीमधील 25 वर्षीय इंजिनियर तरुणाचा मावळमधील पवना धरणात बुडून मृत्यू, फांगणे गावाजवळील घटना । Maval News
– सर्वात मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत मनोज जरांगे थेट मुंबईला निघाले, अंतरवाली सराटीत मोठा गोंधळ
– मोशी येथे देशातील सर्वात मोठ्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’चे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव मावळ शहरात आमदार सुनिल शेळके यांचा भव्य नागरी सत्कार । Vadgaon Maval

Next Post

औंध येथील जिल्हा रुग्णालयात पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवीन आयुष रुग्णालयाचे लोकार्पण आणि अतिदक्षता रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
aundh-pm-modi

औंध येथील जिल्हा रुग्णालयात पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवीन आयुष रुग्णालयाचे लोकार्पण आणि अतिदक्षता रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pune-Lonavla-Local

पुणे – लोणावळा लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! रविवारी रेल्वे ब्लॉक, लोकलच्या फेऱ्या रद्द, एक्सप्रेसच्या वेळांत बदल

October 24, 2026
Pune Zilla Parishad

दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर

October 24, 2026
30-foot-tall saffron flag has been hoisted on Tikona fort in Pavan Maval region

पवन मावळातील किल्ले तिकोणा गडावर ३० फूट उंच भगवा ध्वजाची उभारणी

October 24, 2026
Khel Rangla Paithanicha event organized at Shri Marimata Temple Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : श्री मरिमाता मंदिर येथे “खेळ रंगला पैठणीचा” कार्यक्रमाचे आयोजन

October 23, 2026
Prompt action by Kamshet police Four missing minors located within just three hours Maval Crime

कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन

October 23, 2026
Water-shut-off

वडगाव मावळमध्ये शुक्रवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा ; पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी नगरपंचायतीचा निर्णय

October 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.