व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

माळवाडी गावच्या उपसरपंचपदी पूजा मयुर दाभाडे यांची बिनविरोध निवड । Gram Panchayat Election 2024

माळवाडी ग्रामपंचायतच्या (ता. मावळ) उपसरपंच पदी पूजा मयुर दाभाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 27, 2024
in लोकल, ग्रामीण
malwadi-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


माळवाडी ग्रामपंचायतच्या (ता. मावळ) उपसरपंच पदी पूजा मयुर दाभाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पल्लवी रोहिदास मराठे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी पूजा मयुर दाभाडे यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले. त्यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र आल्याने पूजा दाभाडे यांची ग्रामपंचायत माळवाडी उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अध्यासी अधिकारी पल्लवी संदीप दाभाडे (सरपंच) यांनी निवड जाहीर केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

याप्रसंगी माजी सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते. तसेच माळवाडी गावातील जेष्ठ कार्यकर्ते गोरख दाभाडे, बाळासाहेब ना दाभाडे,बजरंग जाधव,संजय माळी,भिमाजी दाभाडे, बाळासाहेब म दाभाडे,अशोक दाभाडे, नामदेव दाभाडे,बबन आल्हाट,सुरेश शिंदे,मारुती शेलार,छगन दाभाडे, सुदाम माळी,अशोक कि दाभाडे, बाळासाहेब रा दाभाडे,धनंजय दाभाडे,दिलीप दाभाडे,गणेश दाभाडे,रोहिदास मराठे,बाळासाहेब भोंगाडे, दत्तात्रय कु दाभाडे, पंढरीनाथ दाभाडे, रोहिदास म्हसे,संपत दाभाडे, संतोष दाभाडे,ॲड सुधीर भोंगाडे, महेंद्र जायगुडे आधी उपस्थित होते तसेच गावातील माता भगिनीं, युवक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. (Pooja Mayur Dabhade Elected Unopposed Deputy Sarpanch of Malwadi Gram Panchayat)

“सहकार महर्षी माऊली भाऊ दाभाडे आणि आमदार सुनिल अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना बरोबर घेऊन गावात विविध विकासकामे करणार आहे.” – नवनिर्वाचित उपसरपंच, पूजा मयुर दाभाडे.

अधिक वाचा –
– ‘या’ वर्षापुढील ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांना ‘घरातून मतदान’ उपक्रमाद्वारे मतदानाची सुविधा देणार – मुख्य निवडणूक अधिकारी
– कशाळ येथील साकव पुलाचे ग्रामस्थांच्या हस्ते भूमिपूजन; 42 लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार शेळकेंचे मानले आभार
– मावळ तालुक्यात राष्ट्रवादी अजितदादा गटाला मोठा झटका! जुन्या जाणत्या नेत्याचा पक्षाला राम-राम… अनेक गंभीर आरोप 


dainik maval jahirat

Previous Post

अमृत भारत योजनेअंतर्गत लोणावळा, चिंचवड आणि देहूरोड रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट; पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन

Next Post

अंतरिम अर्थसंकल्पात अजित पवारांची मोठी घोषणा! अयोध्या व श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधणार, 1 लाख महिलांना रोजगार देणार । Maharashtra Interim Budget Session

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
ajit-pawar

अंतरिम अर्थसंकल्पात अजित पवारांची मोठी घोषणा! अयोध्या व श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधणार, 1 लाख महिलांना रोजगार देणार । Maharashtra Interim Budget Session

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.