व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सुदुंबरेतील सिद्धांत कॉलेज ऑफ फार्मसी येथे मोफत नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिर

मावळ तालुक्यातील सिद्धांत औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय सुदुंबरे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिर पार पडले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 29, 2024
in लोकल, ग्रामीण
Siddhant-College-Sudumbare

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील सिद्धांत औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय सुदुंबरे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिर पार पडले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग (एनएसएस) आणि पुरंदर ब्लड बँक व साई ऑप्टिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात हे नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिर संपन्न झाले. महावि‌द्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून सदर शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

सदर शिबिराला संस्थेचे व्यवस्थापक मिहीर यादव आणि शनन यादव यांनी प्रोत्साहन दिले होते. शिबीर प्रसंगी पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल डुंबरे, पदविका प्राचार्य बी.व्ही. मठदेवरू, अधिक्षक नवनाथ गाडे, विभाग प्रमुख डॉ. स्वाती देशमुख यांनी मान्यवरांचे स्वागत करून त्यांना रोपे देऊन सत्कार केला. ह्या शिबिराच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे नियोजन आणि सुत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वाती काळे यांनी केले. (Free Eye Checkup and Blood Donation Camp at Siddhant College of Pharmacy Sudumbare)

अधिक वाचा –
– वडगाव नगर पंचायतीचा विकास आराखडा जाहीर, शहराच्या 20 वर्षांच्या विकासाचे नियोजन । Vadgaon Maval
– मावळ तालुक्यातील ‘या’ गावांमध्ये साकव पुलांसाठी एकूण 2 कोटी 60 लाखांचा निधी, पाहा संपूर्ण यादी । Maval News
– लोणावळ्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला धक्का! उपशहरप्रमुखांसह अनेकांचा एकनाथ शिंंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश । Lonavala News


dainik maval jahirat

Previous Post

भाजपाचं ठरलंय… मावळ लोकसभा लढणार? कर्जतमध्ये पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक, प्रचाराचे रणशिंग फुंकले । Maval Lok Sabha Election 2024

Next Post

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून मार्च महिन्यातील दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
RTO-Pimpri-Chinchwad

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून मार्च महिन्यातील दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.