व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महाशिवरात्रीच्या दिवशीच घरातील देव्हाऱ्याजवळ नागाचे दर्शन, वन्यजीव रक्षकच्या सर्पमित्रांमुळे अनर्थ टळला – पाहा व्हिडिओ

आज (दि. 8 मार्च) महाशिवरात्र असल्याने सर्वत्र श्री भगवान महादेवाची पुजा केली जाते. तसेच महादेवाला प्रिय असलेल्या नागराजाचीही पुजा केली जाते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 8, 2024
in व्हिडिओ, लोकल, शहर
serpent-friend-life-to-cobra-snake

Photo Courtesy : Team Dainik Maval


आज (दि. 8 मार्च) महाशिवरात्र असल्याने सर्वत्र श्री भगवान महादेवाची पुजा केली जाते. तसेच महादेवाला प्रिय असलेल्या नागराजाचीही पुजा केली जाते. परंतू महादेवांच्या गळ्यात असणारा हा नाग जेव्हा प्रत्यक्षात आपल्या घरात दिसतो तेव्हा मात्र भल्या भल्या भक्तांची भंबेरी उडते. असाच प्रकार मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहरात आज घडला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

शुक्रवारी (दिनांक 8 मार्च) रोजी पहाटे साधारण पावणे चारच्या सुमारास J/२, प्रतिक नगर, तळेगाव स्टेशन येथील तळमजला येथे राहणारे रहिवासी कविराज पाटोळे (निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक) यांच्या घरात हा प्रकार घडला. साधारण साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास नागाच्या फुत्कारण्याचा आवाज घरातील महिलेला आला. त्या आवाजाने जाग आल्यामुळे घरातील व्यक्तींना नाग हा समोरील देव्हाऱ्याजवळ टेबलावरती फणा काढून बसल्याचे दिसून आले. घरातील व्यक्तींनी नागाची माहिती शेजारी राहणारे पत्रकार राजेश बारणे यांना दिली. ( serpent friend gave life to cobra snake in talegaon dabhade on day of Mahashivratri )

पहाटेच्या सुमारास घटनेचे गांभीर्य ओळखत त्यांनी सर्पमित्र भास्कर माळी यांना फोन केल्यावर अगदी दहाच मिनिटात ते दाखल झाले व सुरक्षित रित्या नागाला रेस्क्यू केले. सुरुवातीला भास्कर माळी यांचा फोन लागत नसल्यामुळे निलेश गराडे यांच्याशी संपर्क केला असता ते येण्यासाठी निघाले होते मात्र दरम्यानच्या काळात भास्कर माळी यांच्याशी संपर्क झाला आणि विना विलंब येऊन त्यांनी नागाला रेस्क्यू केले. सदैव वन्यजीव आणि नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असलेले वन्यजीव रक्षक मावळ संस्था संस्थापक निलेश गराडे आणि सभासद भास्कर माळी मामा यांचे घरातील सर्व उपस्थित नागरिकांनी मनापासून आभार मानले.

अधिक वाचा –
– ‘मी त्या वाटेने जात नाही आणि गेलो तर सोडत नाही’, शरद पवारांचा आमदार सुनिल शेळकेंना इशारा, काय म्हणाले पवार? वाचा सविस्तर । Sharad Pawar criticizes MLA Sunil Shelke
– धमकीचं राजकारण! शरद पवारांची टीका आणि आमदार सुनिल शेळकेंचे प्रत्युत्तर, वाचा सविस्तर । Maval MLA Sunil Shelke & Sharad Pawar
– पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचा शुभारंभ! पिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रोचे भूमिपूजन, रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला हिरवा झेंडा । Pune Metro


dainik maval jahirat

Previous Post

पुणे ग्रामीण भागात हॉटेल्स, रेस्टॉरंट, बिअर बार आदी ठिकाणी कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी, नियम तोडल्यास कारवाई होणार

Next Post

वडगाव येथे मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा कार्यकारिणी नियुक्तीपत्रे वाटप आणि संवाद मेळावा संपन्न । Maval NCP

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-taluka-NCP

वडगाव येथे मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा कार्यकारिणी नियुक्तीपत्रे वाटप आणि संवाद मेळावा संपन्न । Maval NCP

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.