व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भाजपाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर! पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांना तिकीट; पंकजा मुंडे, मुनगंटीवार यांनाही उमेदवारी

भारतीय जनता पार्टीकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 13, 2024
in देश-विदेश, पुणे, महाराष्ट्र, शहर
BJP-Lok-Sabha-candidates-maharashtra

Photo Courtesy : Team Dainik Maval


भारतीय जनता पार्टीकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही जागेवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली नव्हती. परंतू आता दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे अपेक्षेप्रमाणे पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट देण्यात आले आहे. तर, सस्पेन्स असलेल्या पुणे लोकसभेच्या जागेवर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

Novel NIBR Ads

भाजपाचे महाराष्ट्रातील 20 जागांवरील उमेदवार ;
1. नंदुरबार – हिना गावित
2. धुळे – सुभाष भामरे
3. जळगाव – स्मिता वाघ
4. रावेर – रक्षा खडसे
5. अकोला – अनुप धोत्रे
6. वर्धा – रामदास तडस
7. नागपूर – नितीन गडकरी
8. चंद्रपूर – सुधीर मनगंटीवार
9. नांदेड – प्रतापराव चिखलीकर
10. जालना – रावसाहेब दानवे
11. दिंडोरी – भारती पवार
12. भिवंडी – कपिल पाटील
13. मुंबई उत्तर – पियुष गोयल
14. मुंबई उत्तर पूर्व – मिहिर कोटेचा
15. पुणे – मुरलीधर मोहळ
16. अहमदनगर – सुजय विखे पाटील
17. लातूर – सुधाकर सुंगारे
18. बीड – पंकजा मुंडे
19. माढा – रणजित नाईक निंबाळकर
20. सांगली – संजय काका पाटील
( Second list of BJP Lok Sabha candidates announced Muralidhar Mohol Pankaja Munde Sudhir Mungantiwar Nmae In List )

The BJP Central Election Committee has decided on the following names for the upcoming Lok Sabha elections.

(2/2) pic.twitter.com/UAUnTtrput

— BJP (@BJP4India) March 13, 2024

अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायतीचा विकास आराखडा बिल्डर धार्जिणा, शहर भाजपाचा गंभीर आरोप, प्रशासकांना निवेदन । Vadgaon Maval
– अखेर न्याय मिळालाच… तब्बल 13 वर्षांनी पवना जलवाहिनी विरोधातील आंदोलकांची निर्दोष सुटका! Pavana Closed Water Channel
– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या तळेगाव दाभाडे शहर अध्यक्षपदी नंदकुमार कोतुळकर यांची निवड । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

कामशेतमध्ये शनिवारी ‘सौ-भाग्यवती मावळ’ कार्यक्रम, दुचाकी आणि सोन्यांच्या नाण्यांसह भरघोस बक्षिसे, वाचा सविस्तर

Next Post

महत्वाची अपडेट! तळेगाव दाभाडे शहरातील पाणीपुरवठा आज बंद राहणार । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Water-shut-off

महत्वाची अपडेट! तळेगाव दाभाडे शहरातील पाणीपुरवठा आज बंद राहणार । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
MLA Sunil Shelke

पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव

June 24, 2026
Rain begins in the Pavana Dam area paddy seedlings get new lease of life bringing relief to farmers

Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला

June 24, 2026
Lonavala Rain Updates

Lonavala Rain : पर्यटननगरी लोणावळा शहरात मुसळधार सरी, २४ तासांत ९४ मि.मी. पावसाची नोंद

June 24, 2026
drowning

मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 23, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

होणाऱ्या बायकोनेच केला गेम? लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणाला नवे वळण, आज पोलिसांची पत्रकार परिषद

June 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.