व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दुःखद ! लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने संपवले जीवन, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना, लग्न मंडपात शोककळा । Talegaon Dabhade

मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने आपले जीवन संपवल्याची खळबळजनक घटना मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहरात घडली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 16, 2024
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Groom Committed Suicide Talegaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने आपले जीवन संपवल्याची खळबळजनक घटना मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहरात घडली आहे. सदर तरुणाने विहिरीत जीव देत आपले जीवन संपवले आहे. ह्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुणाचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराने घटनेची माहिती मिळताच अतिशोकाने हंबरडा फोडलाय. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सुरज राजेंद्र रायकर असे सदर युवकाचे नाव असून त्याने शहरातील जुन्या विहिरीत उडी मारून आत्म’हत्या केल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिली. सदर घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक संस्थेचे आपदा मित्र आणि तळेगाव दाभाडे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सदर विहिर अत्यंत जूनी असल्याने रेस्क्यू साठी अडचणी येत होत्या, परंतू अखेर सदर युवकाचे शव हाती लागले. ( Groom Committed Suicide on day of wedding shocking incident in talegaon dabhade maval taluka )

लग्नाच्या दिवशीच संबंधित तरुणाने जीवन संपवल्याने ह्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या घरात लग्नाची मंगल वाद्य वाजावीत, त्याच घरात आज नातेवाईक मित्रमंडळी यांचा शोक ऐकू येऊ लागल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. आपदा मित्र निलेश गराडे, अनिल आंद्रे, शुभम काकडे, भास्कर माळी, सूरज शिंदे, गणेश गायकवाड, अनिश गराडे, ओंकार भेगडे, आकाश पवार, कमल परदेशी यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवले. तळेगाव दाभाडे पोलिस PSI मुल्ला साहेब यांच्याकडे पुढील तपास आहे.

अधिक वाचा –
– मोठी बातमी! महापारेषणची टॉवर लाईनची वीजवाहिनी तुटली, 45 गावांतील सुमारे 65 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित । Pune News
– कार्ला गडावर आई एकविरा देवीचा पारंपारिक पालखी मिरवणूक सोहळा उत्साहात संपन्न । Karla Ekvira Devi Yatra
– घराणेशाहीच्या नावाने बोंब मारणाऱ्या भाजपाने दिलेत सर्वाधिक घराणेशाहीतले उमेदवार, इतर पक्षांची काय स्थिती? – वाचा विशेष बातमी


Previous Post

मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी तळेगाव दाभाडे येथील किरण मोकाशी यांची नियुक्ती । Talegaon Dabhade

Next Post

दुःखद ! देहूरोड पोलिस ठाणे येथे कर्तव्यावर जात असलेल्या पोलिस हवालदाराचा दुचाकी अपघातात मृत्यू । Dehu Road News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
police constable died on duty

दुःखद ! देहूरोड पोलिस ठाणे येथे कर्तव्यावर जात असलेल्या पोलिस हवालदाराचा दुचाकी अपघातात मृत्यू । Dehu Road News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Students of Shalaka Santosh Khandge Law College Talegaon Dabhade on an educational tour to Delhi

तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा

May 9, 2026
Immediately dismantle shoddy work of service road MP Shrirang Barne instructs NHI officials

सेवा रस्त्याचे निकृष्ट काम तत्काळ तोडा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना निर्देश

May 9, 2026
SSC-HSC-Exam-Result

मोठी बातमी ! आज इयत्ता दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल

May 8, 2026
MP Barne reviews development works in PMRDA area of ​​Maval constituency

सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची PMRDA प्रशासनाला सूचना

May 7, 2026
Keep all parks in Vadgaon city well-maintained and clean BJP corporator Ananta Kude demands

वडगाव शहरातील सर्व उद्याने सुसज्ज व स्वच्छ ठेवा ; भाजपा नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

May 7, 2026
HSC-SSC-Exam

इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार

May 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.