व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

हिंदू धर्मियांसाठी महत्वाच्या असलेल्या सणांच्या दिवशी लोणावळा विभागातील मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याची मागणी । Lonavala News

पुढील आठ दिवस हे हिंदू धर्मियांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. या आठ दिवसांत श्रीरामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती असे अनेक महत्वाचे सण उत्सव आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 17, 2024
in लोकल, मावळकट्टा, शहर
Lonavala BJP News

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुढील आठ दिवस हे हिंदू धर्मियांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. या आठ दिवसांत श्रीरामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती असे अनेक महत्वाचे सण उत्सव आहेत. त्यामुळे या महत्वाच्या सणांच्या दिवशी राज्यशासन परिपत्रका प्रमाणे लोणावळा विभागातील मटण, मांस, कत्तलखाने व इतर मांस विक्री दुकाने बंद ठेवण्यात यावीत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या मावळ तालुका अध्यात्मिक आघाडीच्या वतीने लोणावळा नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

श्रीरामनवमी, महाविर जयंती, हनुमान जयंती हे हिंदुधर्मातील पवित्र सण असून हे तीनही सण आठ दिवसांच्या अंतरात येत आहेत. त्यापार्श्वभूमीवर शासकीय परिपत्रकाच्या आधारे लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ मटण, मांस, कत्तलखाने व इतर मांस विक्री दुकाने वरील तीन ही दिवस बंद ठेवावेत, अशा स्वरूपाचे लेखी निवेदन लोणावळा नगरपरिषदेला देण्यात आले आहे. नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी यांनी हे निवेदन स्वीकारले आहे. ( Demand for closure of meat selling shops in Lonavala in view of various Hindu festivals )

हे निवेदन देताना भाजपाचे अध्यात्मिक आघाडीचे सुनील महाराज वरघडे, नंदकुमार महाराज शेटे, भाजपा लोणावळा शहर अध्यक्ष अरुण लाड, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी नगरसेवक ललित सिसोदिया, सुनील गायकवाड, बाबू संपत यांच्यासह जैन समाजाचे काही प्रतिनिधी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– मावळ विधानसभेत महायुतीचे ‘मिले सुर मेरा तुम्हारा’, कामशेत येथे महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न । Maval Lok Sabha
– यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर! आदित्य श्रीवास्तव देशात पहिला, समीर खोडे महाराष्ट्रातून प्रथम । UPSC 2023 Result
– IPS सत्यसाई कार्तिक यांच्याकडून सिंहगड इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांना ‘संकल्प नशामुक्तीचा’ डोस, विद्यार्थ्यांवर राहणार ‘करडी’ नजर


dainik maval jahirat

Previous Post

‘महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांप्रमाणेच नेत्यांवर देखील कारवाई होईल’ – बाळा भेगडे । Maval Lok Sabha

Next Post

महत्वाचे! कामशेत ते तळेगाव रेल्वे स्थानकादरम्यानचे ‘हे’ रेल्वे फाटक दोन दिवस बंद असणार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Railway-Track

महत्वाचे! कामशेत ते तळेगाव रेल्वे स्थानकादरम्यानचे 'हे' रेल्वे फाटक दोन दिवस बंद असणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.