व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस; आतापर्यंत 18 उमेदवारांकडून नामनिर्देशन अर्ज दाखल

देशभर लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. मावळ लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 26, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Maval Lok Sabha Constituency

Photo Courtesy : Team Dainik Maval


देशभर लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. मावळ लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रम पत्रिकेनुसार चौथ्या टप्प्यातील मतदारसंघांसाठी आज अर्थात गुरुवार, 25 एप्रिल ही उमेदवारी अर्ज दाखल कऱण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे मावळ लोकसभेसाठी आज शेवटच्या दिवशी अनेकांचे अर्ज दाखल केले जाऊ शकतात. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे बुधवारी (दिनांक 24 एप्रिल) रोजी एकूण 8 उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच बुधवारपर्यंत एकूण 18 उमेदवारांनी मावळ लोकसभेसाठी अर्ज दाखल केले आहेत. ( Today 25th April last day to file nominations for Maval Lok Sabha So far 18 candidates filed nominations )

बुधवारी दाखल झालेल्या उमेदलारी अर्जाच वंचितच्या माधवी जोशी, भिमसेना पक्षाकडून संतोष उबाळे, धर्मराज पक्षाकडून महेशसिंग ठाकूर, मधुकर थोरात, सुहास राणे, राहुल मदने, तुषार लोंढे, शिवाजी जाधव यांचा समावेश आहे. तसेच बुधवारी संजोग वाघेरे यांच्याकडून पुन्हा अपक्ष म्हणून अर्ज दाखल करण्यात आला आहे.

तसेच, बुधवारी (दि. 24) एकूण 5 जणांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. आकुर्डी येथील पीएमआरडीए च्या कार्यालयातून मावळ लोकसभेचे हे कामकाज सूरु आहे. बुधवारी 5 व्यक्तींनी एकूण 12 अर्ज नेले. तसेच गेल्या 7 दिवसांत 74 जणांनी 146 अर्ज नेले आहेत. त्यामुळे आज (दि. 2) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जास्त उमेदवारी अर्ज येतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

अधिक वाचा –
– अब्जाधीश ‘आप्पा’ ! 5 वर्षात 29 कोटींची वाढ, श्रीरंग बारणेंची एकूण संपत्ती किती? हिरे-सोने, महागड्या गाड्या आणि बरंच काही, वाचा सविस्तर । Shrirang Barane Property
– संजोग वाघेरेंकडे 18 कोटींची संपत्ती! मुलाला 1 कोटी दिले पण स्वतःला गाडी नाही, गुन्हे – पिस्तूल आणि बरंच काही, वाचा सविस्तर । Sanjog Waghere Property
– ‘श्रीरंग बारणे यांचा पराभव करून मी माझा भाऊ पार्थ पवार याच्या पराभवाचा वचपा काढणार’ – आमदार रोहित पवार । Maval Lok Sabha


Previous Post

ना कुठली चर्चा, ना कोणता गाजावाजा ! मावळ लोकसभेसाठी ‘वंचित’च्या उमेदवार माधवी जोशी यांनी शांततेत भरला उमेदवारी अर्ज। Maval Lok Sabha

Next Post

मावळ लोकसभा निवडणूकीसाठी खर्च निरीक्षक म्हणून सुधांशू राय यांची नियुक्ती । Maval Lok Sabha

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
ECI

मावळ लोकसभा निवडणूकीसाठी खर्च निरीक्षक म्हणून सुधांशू राय यांची नियुक्ती । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Students of Shalaka Santosh Khandge Law College Talegaon Dabhade on an educational tour to Delhi

तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा

May 9, 2026
Immediately dismantle shoddy work of service road MP Shrirang Barne instructs NHI officials

सेवा रस्त्याचे निकृष्ट काम तत्काळ तोडा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना निर्देश

May 9, 2026
SSC-HSC-Exam-Result

मोठी बातमी ! आज इयत्ता दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल

May 8, 2026
MP Barne reviews development works in PMRDA area of ​​Maval constituency

सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची PMRDA प्रशासनाला सूचना

May 7, 2026
Keep all parks in Vadgaon city well-maintained and clean BJP corporator Ananta Kude demands

वडगाव शहरातील सर्व उद्याने सुसज्ज व स्वच्छ ठेवा ; भाजपा नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

May 7, 2026
HSC-SSC-Exam

इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार

May 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.