व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

संजोग वाघेरेंकडे 18 कोटींची संपत्ती! मुलाला 1 कोटी दिले पण स्वतःला गाडी नाही, गुन्हे – पिस्तूल आणि बरंच काही, वाचा सविस्तर । Sanjog Waghere Property

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे पाटील यांनी मंगळवारी (दिनांक 23 एप्रिल) त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 24, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
Maval Sanjog Waghere property

Photo Courtesy : Team Dainik Maval


Maval Lok Sabha Constituency Candidate Sanjog Waghere Property : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे पाटील यांनी मंगळवारी (दिनांक 23 एप्रिल) त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. मोठे शक्तिप्रदर्शन करत आणि महाविकासआघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत संजोग वाघेरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. संजोग वाघेरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्या जवळ असलेली संपत्ती, त्यांच्यावरील गुन्हे, कुटुंबीयांची संपत्ती याची माहिती दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार संजोग वाघेरे हे कोट्यधीश असून त्यांच्या कुटुंबीयांची एकत्रित मालमत्ता 18 कोटी 41 लाख 64 रुपये इतकी आहे. वाघेरे यांनी त्यांचा मुलगा ऋषीकेश याला 1 कोटी 24 लाख 99 हजारांचे कर्ज दिले आहे तर पत्नी उषा यांना 96 लाख 89 हजार तात्पुरते कर्ज अर्थात हातउसने म्हणून दिले आहे. ( Maval Lok Sabha Constituency Candidate Sanjog Waghere property )

संजोग वाघेरे यांची संपत्ती :
जंगम मालमत्ता – 4 कोटी 46 लाख 36 हजार 494 रुपये
स्थावर मालमत्ता – 6 कोटी 85 लाख
एकूण – 11 कोटी 31 लाख 36 हजार 494 रुपये

पत्नी उषा संजोग वाघेरे यांची संपत्ती :
जंगम मालमत्ता – 1 कोटी 89 लाख 63 हजार 115 रुपये
स्थावर मालमत्ता- 5 कोटी 20 लाख रुपये
एकूण मालमत्ता – 7 कोटी 09 लाख 63 हजार 115
वाघेरे कुटुंबीयांची एकत्रित मालमत्ता – 18 कोटी 41 लाख 64 रुपये

संजोग वाघेरे यांच्यावरील कर्ज – 64,68,271 रुपये
उषा संजोग वाघेरे यांच्यावरील कर्ज – 2,33,84,551 रुपये
एकूण कर्ज – 2 कोटी 98 लाख 52 हजार 822 रुपये

Novel NIBR Ads

तीन गुन्हे आणि पिस्तूल –
प्रतिज्ञापत्रानुसार संजोग वाघेरे यांच्यावर आंदोलनाचे तीन गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांच्याकडे 50 हजार किमतीचे विदेशी बनावटीचे पिस्तूल देखील आहे. वाघेरे यांच्याकडे वाकड आणि पिंपरी येथे 5 निवासी मालमत्ता आहेत. परंतू महत्वाची बाब म्हणजे कोट्यधीश असूनही आणि मुलाला कोटीचे कर्ज देणारे संजोग वाघेरे तसेच त्यांच्या कोट्यधीश पत्नी उशा वाघेरे या दोघांकडेही स्वतःचे वाहन नाही.

अधिक वाचा –
– जोरदार शक्तिप्रदर्शन करत मावळ लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल । Maval Lok Sabha
– धक्कादायक! पुणे जिल्ह्यात कासारसाई आणि चाकण येथील दोन वेगवेगळ्या अपघातात दोन युवकांचा बुडून मृत्यू । Pune News
– आदर्श जिल्हा परिषद शाळा चंदनवाडी येथे शाळा पूर्व तयारी अभियान उत्साहात । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

‘श्रीरंग बारणे यांचा पराभव करून मी माझा भाऊ पार्थ पवार याच्या पराभवाचा वचपा काढणार’ – आमदार रोहित पवार । Maval Lok Sabha

Next Post

अब्जाधीश ‘आप्पा’ ! 5 वर्षात 29 कोटींची वाढ, श्रीरंग बारणेंची एकूण संपत्ती किती? हिरे-सोने, महागड्या गाड्या आणि बरंच काही, वाचा सविस्तर । Shrirang Barane Property

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shrirang Barane Property

अब्जाधीश 'आप्पा' ! 5 वर्षात 29 कोटींची वाढ, श्रीरंग बारणेंची एकूण संपत्ती किती? हिरे-सोने, महागड्या गाड्या आणि बरंच काही, वाचा सविस्तर । Shrirang Barane Property

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
Demand to reroute power line obstructingthe paragliding hill in Kamshet Maval

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी

June 25, 2026
Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
MLA Sunil Shelke

पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव

June 24, 2026
Rain begins in the Pavana Dam area paddy seedlings get new lease of life bringing relief to farmers

Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला

June 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.