व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महाविद्यालयीन तरुणाची टोळक्याकडून हत्या, तळेगाव दाभाडेतील खळबळजनक घटना

तळेगाव दाभाडे ( Talegaon Dabhade ) शहरातील हत्या प्रकरणामुळे संपूर्ण मावळ तालुका ( Maval Taluka ) पुन्हा एकदा हादरला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 7, 2022
in लोकल, ग्रामीण, शहर
Youth-Killed-In-Talegaon-Dabhade

Photo Courtesy : Nilesh Garade


तळेगाव दाभाडे ( Talegaon Dabhade ) शहरातील हत्या प्रकरणामुळे संपूर्ण मावळ तालुका ( Maval Taluka ) पुन्हा एकदा हादरला आहे. एका महाविद्यालयीन तरुणाची रात्रीच्या वेळी 15 ते 20 जणांच्या टोळक्याने हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. प्रणव अनिल मांडेकर (वय 20 वर्षे) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात ( Indrayani Mahavidyalay ) हा तरुण पदवीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. ( College Youth Killed In Talegaon Dabhade Maval Taluka Crime )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

प्राप्त माहितीनुसार, पुर्ववैमन्यसातून हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेला प्रणव मित्रांसोबत बाहेर होता, तेव्हा अचानक शस्त्र घेऊन काहीजण त्याच्या दिशेने येत असल्याचे त्याला दिसले. त्यानंतर तो धावत सुटला. मात्र, टोळक्याने त्याचा पाठलाग करुन त्यावर वार केले, यात तो मृत पावला. तर आणखीन एक जण जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलिस करत आहेत.

अधिक वाचा –

– मावळ तालुक्यातील अवैध दारूधंद्यावर कारवाईचा बडगा सुरुच, पोलिसांची अनेक ठिकाणी छापेमारी
– मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात रिक्षा आणि बसचा भीषण अपघात, 1 जागीच ठार, 2 गंभीर


dainik maval jahirat

Previous Post

‘वेटलिफ्टिंग क्षेत्रात मावळचे नाव जागतिक स्तरावर सुवर्णाक्षरात नोंदवलं गेलंय’ : आमदार शेळके

Next Post

भयंकर! रेल्वे ट्रॅकवर युवकाचा मृत्यू, रेल्वे अंगावरुन गेल्याने शरीराच्या अक्षरशः ठिकऱ्या

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Acxcident-On-Railway-Track

भयंकर! रेल्वे ट्रॅकवर युवकाचा मृत्यू, रेल्वे अंगावरुन गेल्याने शरीराच्या अक्षरशः ठिकऱ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.