व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दुःखद ! मावळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आबूराव धनवे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन । NCP Leader Aaburao Dhanve Passed Away

मावळ तालुक्यातील पवन मावळ भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुणे जाणते नेते आबूराव बाबूराव धनवे यांचे आज (दिनांक 28 एप्रिल) प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 28, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Maval NCP Senior Leader Aaburao Dhanve Passed Away

Photo Courtesy : Team Dainik Maval


NCP Senior Leader Aaburao Dhanve Passed Away : मावळ तालुक्यातील पवन मावळ भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुणे जाणते नेते आबूराव बाबूराव धनवे यांचे आज (दिनांक 28 एप्रिल) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. शिळींब येथे राहत्या घरी आज सकाळी 9 वा. 15 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर शिळींब गावातील वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी अडीच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

राष्ट्रवादीचे कट्टर आणि अनुभवी नेतृत्व अशी आबूराव धनवे यांची पवन मावळ विभागात ओळख होती. ग्रामपंचायत, दुध संघ, विविध कार्यकारी सोसायटी, सहकार यांद्वारे त्यांनी राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. शिळींब गावच्या राजकारणात त्यांची अनेक वर्षे सत्ता होती. यासह शिळींब दूध सोसायटी, विविध कार्यकारी सोसायटी याचे ते माजी चेअरमन होते. ( Maval NCP Senior Leader Aaburao Dhanve Passed Away Due To Illness Funeral Will Be Held In Shilimb Village )

मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नंदकुमार धनवे हे आबूराव धनवे यांचे चिरंजीव. यासह त्यांचे नातू विजय धनवे हे सध्या शिळींब ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आहेत. आबूराव धनवे हे जुण्या काळातील राजकारण्यांपैकी एक होते. कृष्णराव भेगडे, मदन बाफना यांच्याशी त्यांचा सलोखा होता.

मागील अनेक दिवसांपासून आबूराव धनवे हे आजारी होते. मध्यंतरी काळात त्यांच्या तब्येतीत सुधारणा जाणवत होती. परंतू बंधू शंकर धनवे यांच्या निधनाने ते खचले होते. तेव्हापासून त्यांच्या तब्येतीत चढउतार जाणवत होता. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पाठीमागे मुले, सुना, मुली, जावई, नातू, नातसुना असा मोठा परिवार आहे. विविध क्षेत्रातून आबुराव धनवे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात असून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

अधिक वाचा –
– कार्ला येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात 15 जोडपी विवाहबद्ध, हजारो वऱ्हाड्यांनी दिले अक्षतारूपी आशीर्वाद । Karla News
– तळेगावात पोलिसांकडून भल्या पहाटेच कोम्बिंग ऑपरेशन, 40 गुन्हेगारांची झाडाझडती, काय असतं कोम्बिंग ऑपरेशन? वाचा । Talegaon Dabhade
– मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर बर्निंग बसचा थरार – Video

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार, सुरक्षेच्या दृष्टीने ‘या’ तीन दिवसांत पॅराग्लायडींग, ड्रोन उडवण्यावर बंदी । Pune News

Next Post

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून मागील आर्थिक वर्षात 23 कोटींची कर वसुली, वाचा कोणत्या विभागात किती टक्के वसूली । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून मागील आर्थिक वर्षात 23 कोटींची कर वसुली, वाचा कोणत्या विभागात किती टक्के वसूली । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.