व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे येथे 20 वधू-वरांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न । Talegaon Dabhade

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी आणि आमदार सुनिल शंकरराव शेळके फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 20 वधू वरांचा सामुदायिक विवाह सोहळा रविवारी (दि. 28 एप्रिल) रोजी पार पडला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 29, 2024
in लोकल, शहर
Community marriage ceremony

Photo Courtesy : Team Dainik Maval


रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी आणि आमदार सुनिल शंकरराव शेळके फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 20 वधू वरांचा सामुदायिक विवाह सोहळा रविवारी (दि. 28 एप्रिल) रोजी पार पडला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मागील अनेक वर्षांपासून आमदार सुनिल शंकरराव शेळके फाऊंडेशन आणि रोटरी क्लब यांच्या माध्यमातून हा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. मावळ तालुक्यातील गरीब घरातील आई-वडीलांच्या हातचे चार पैसे वाचावेत परंतू, त्यांच्या लेकरांची लग्ने थाटामाटात पार पडावीत, यासाठी हा सामुदायिक विवाह सोहळा आहे. ( Community marriage ceremony at Talegaon Dabhade 20 couples are married )

रविवारी तळेगाव येथे हा सामुदायिक विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला. 20 जोडपी आणि 40 ठिकाणची वऱ्हाडी यावेळी उपस्थित होते. रोटरी क्लब आणि आमदार शेळके फाऊंडेशन मार्फत वधू वरांना संसोरपयोगी वस्तू देण्यात आल्या. यावेळी सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकारी, नेते, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा –
– लोणावळा जवळील शिलाटणे फाटा येथे भीषण अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार । Lonavala Accident
– वडगावात आमदार सुनिल शेळकेंच्या उपस्थितीत मावळ राष्ट्रवादी बुथ कमिटी मेळावा संपन्न, पदाधिकाऱ्यांना दिले ‘हे’ आदेश । Maval Taluka NCP
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून मागील आर्थिक वर्षात 23 कोटींची कर वसुली, वाचा कोणत्या विभागात किती टक्के वसूली । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

मावळ लोकसभा : श्रीरंग बारणे यांच्या हॅटट्रीकसाठी मनसे मैदानात ! Maval Lok Sabha

Next Post

“…आता तेच अजित पवार हे श्रीरंग बारणेंचा पराभव करतील” – संजय राऊत । Maval Lok Sabha

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval Lok Sabha constituency Sanjay Raut

"...आता तेच अजित पवार हे श्रीरंग बारणेंचा पराभव करतील" - संजय राऊत । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.