व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिंदे गटाबाबत हा दुजाभाव का ? कॅबिनेट मंत्रिपद हुकल्यानंतर खासदार श्रीरंग बारणेंची संतप्त प्रतिक्रिया । Shiv Sena Maval MP Shrirang Barne

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. यावेळी भाजपाला स्पष्ट बहुमत नसले, तरी एनडीए आघाडीला 292 जागांसह बहुमत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 11, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, देश-विदेश, पुणे, मावळकट्टा
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

Photo Courtesy : Team Dainik Maval


Shiv Sena Eknath Shinde MP Shrirang Barne : केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. यावेळी भाजपाला स्पष्ट बहुमत नसले, तरी एनडीए आघाडीला 292 जागांसह बहुमत आहे. त्यामुळे हे खऱ्या अर्थाने एनडीएचे सरकार आहे. नरेंद्र मोदी यांनीही हे जाणून तातडीने एनडीएच्या घटकपक्षांची मर्जी राखत मंत्रिपदाची शपथ आणि खातेवाटपाचा कार्यक्रम उरकून टाकला. मात्र त्यानंतरही आता एनडीएमधील काही घटक पक्षांमध्ये नाराजी असल्याचे दिसत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले. त्यांच्या पक्षाचे 7 खासदार निवडून आले. परंतू मंत्रिमंडळात त्यांची फक्त राज्यमंत्रीपदावर बोळवण करण्यात आली. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला एकही मंत्रिपद आले नाही. मावळचे खासदार तथा शिवसेना पक्षाचे प्रतोद श्रीरंग बारणे यांनी यावरून आपली नाराजी जाहीररित्या व्यक्त केली आहे. ( Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne Express His Displeasure For Central Ministerial Post )

शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहता आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद द्यायला हवे होते. एनडीएनतील इतर घटक पक्षांचे एक-एक खासदार निवडून आलेत. मात्र, त्याना कॅबिनेट मंत्रिपद दिले गेले. मग शिंदे गटाबाबत भाजपाने हा दुजाभाव का केला, असा संतप्त सवाल श्रीरंग बारणे यांनी केला आहे.

बारणे यांच्यासोबतच अजित दादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आगामी विधानसभा निवडणूका पाहता राष्ट्रवादीलाही मंत्रिपद दिले पाहिजे होते, अशी खदखद आण्णा बनसोडे यांनी बोलून दाखवली.

“एनडीएमधील इतर घटक पक्षांचे एक-एक खासदार निवडून आले आहेत. मात्र, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले गेले. मग शिंदे गटाबाबत हा दुजाभाव का केला? एक खासदार असणाऱ्यांना मंत्रिपद द्यायचे होते, तर मग कुटुंबिायांविरोधात जाऊन महायुतीत आलेल्या अजित पवारांनीही मंत्रिपद द्यायला हवे होते. तसेच भजपाने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंनाही मंत्रिपद द्यायला हवे होते.” – श्रीरंग बारणे, खासदार – मावळ

अधिक वाचा –
– आनंदवार्ता ! अयोध्येतील महाराष्ट्र सदनासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून भूखंड मंजूर । Maharashtra Sadan In Ayodhya
– ‘शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात बियाणे, खतांचा पुरवठा करा; प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज मिळण्याची दक्षता घ्या’ – अजित पवार
– नरेंद्र मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर ! अनेकांची जुनी खाती कायम, कुणाला कोणतं खातं मिळालं? एका क्लिकवर पाहा यादी


dainik maval jahirat

Previous Post

कान्हे-नायगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रोहिणी चोपडे यांची निवड । Maval News

Next Post

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार । Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Palkhi Sohla of Sant Tukaram Maharaj at Dehu

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार । Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.