व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आचारसंहिता संपली ; आमदार सुनिल शेळके ॲक्शन मोडमध्ये । MLA Sunil Shelke

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर तळेगाव दाभाडे शहरातील स्टेशन भागातील रस्ता डांबरीकरणाच्या कामास वेग आला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 13, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर तळेगाव दाभाडे शहरातील स्टेशन भागातील रस्ता डांबरीकरणाच्या कामास वेग आला आहे. आमदार सुनिल शेळके यांनी (मंगळवारी 11) रोजी स्वराज नगरी, अल्टीनो कॉलनी,नाना भालेराव कॉलनी, वतन नगर, इंद्रायणी कॉलनी, रेनो कॉलनी परिसरातील कामे सुरु असलेल्या रस्त्यांची पाहणी केली. तसेच अधिकारी व ठेकेदार यांना कामे दर्जेदार करण्याच्या सूचना दिला व स्थानिक नागरिकांसोबत संवाद देखील साधला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर, उद्योजक संग्राम जगताप, चेतन भेगडे व स्थानिक नागरिक उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

स्टेशन भागातील नागरिकीकरण दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु प्रशासनाकडून मुलभूत सुविधा पुरविण्यास दिरंगाई होत असते. या भागातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी सातत्याने नागरिकांकडून होत होती, याची दखल घेत आमदार शेळके यांनी रस्ता सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला आणि मार्च महिन्यात भूमिपूजन देखील केले होते, परंतु लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर तांत्रिक अडचणींमुळे कामे प्रत्यक्ष सुरू होण्यास काही कालावधी गेला. जूनच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर स्टेशन भागातील रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. पावसाळा सुरु होण्याच्या आधी रस्त्यांची कामे झाल्याने शालेय विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक यांनी आमदार शेळके यांचे आभार मानले. ( Inspection of roads in Talegaon Dabhade city by MLA Sunil Shelke )

‘नागरिकांकडून होत असलेल्या मागणीनुसार या सर्व रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करु शकलो व बहुतांश कामे पावसाळ्याआधी प्रत्यक्षात पूर्ण झाली याचे मला समाधान आहे.’ – आमदार सुनिल शेळके

अधिक वाचा –
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला नेमकं काय आलं ? वाचा सविस्तर
– ‘एसआरटी’ म्हणजे नक्की काय रे भाऊ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या । दैनिक मावळ विशेष
– जवण – तुंग मार्गावर जीवघेणे खड्डे ! वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न कधी मार्गी लागणार ? सामान्यांना जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील पवना धरणग्रस्तांसाठी सरकारचे प्रमुख 5 निर्णय, एका क्लिकवर वाचा सर्व निर्णय । Pavana Dam Affected Farmers News

Next Post

अजिवली शाळेतील शिक्षिका वर्षा बारबोले यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
meritorious teacher award to Varsha Barbole

अजिवली शाळेतील शिक्षिका वर्षा बारबोले यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.