व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 24, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अजिवली शाळेतील शिक्षिका वर्षा बारबोले यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

पवन मावळ भागातील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन जवण शाळेच्या शिक्षिका वर्षा बारबोले यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 13, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल
meritorious teacher award to Varsha Barbole

Photo Courtesy : Team Dainik Maval


पवन मावळ भागातील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन जवण शाळेच्या शिक्षिका वर्षा बारबोले यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रविवारी (दि. 11 जून) रोजी राजगुरुनगर येथे हा सोहळा झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी व पुणे जिल्हा माध्यमिक महिला शिक्षिका संघ यांच्या वतीने दरवर्षी माजी शिक्षक स्व. आमदार शिवाजीराव पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रत्येकी एका शिक्षकाला जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले जाते.

  • मावळ तालुक्यातून यावर्षी पुणे जिल्हा माध्यमिक महिला शिक्षक संघाच्या मावळ तालुका अध्यक्षा वर्षा बारबोले यांची निवड करण्यात आली. वर्षा बारबोले या मागील अनेक वर्षांपासून अजिवली येथील शाळेत अध्यापनाचे कार्य करत आहेत.

खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते, माजी आमदार राम कांडगे, माजी आमदार पोपटराव गावडे, शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते बारबोले यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष के. एस. ढोमसे, राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष जी. के. थोरात, शिक्षक संघाच्या जिल्हा प्रतिनिधी स्नेहल बाळसराफ यांसह पुणे जिल्ह्यातील शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता.

tata tiago ads may 2025

अधिक वाचा –
– ब्रेकिंग ! पवना धरणग्रस्तांना 50 वर्षांनंतर मिळाला न्याय, आमदार सुनिल शेळके आणि धरणग्रस्तांच्या सातत्यपुर्ण प्रयत्नांना यश
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला नेमकं काय आलं ? वाचा सविस्तर
– ‘एसआरटी’ म्हणजे नक्की काय रे भाऊ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या । दैनिक मावळ विशेष


dainik maval ads may 2025

Previous Post

आचारसंहिता संपली ; आमदार सुनिल शेळके ॲक्शन मोडमध्ये । MLA Sunil Shelke

Next Post

महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये झाला मुलीचा जन्म, मुस्लीम कुटुंबीयांनी मुलीचे नाव ठेवले ‘महालक्ष्मी’, लोणावळा स्थानकावरील घटना

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Express locak train

महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये झाला मुलीचा जन्म, मुस्लीम कुटुंबीयांनी मुलीचे नाव ठेवले 'महालक्ष्मी', लोणावळा स्थानकावरील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Taluka NCP Party announces appointment of new office bearers Suvarna Raut Suresh Dhotre

राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ; महिला आघाडी अध्यक्षपदी सुवर्णा राऊत, तळेगाव शहराध्यक्षपदी सुरेश धोत्रे – पाहा संपूर्ण यादी

June 23, 2025
rally of NCP Party workers was held at Vadgaon Maval in \presence of MLA Sunil Shelke

कार्यकर्ते हेच आमचे खरे बलस्थान, पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्याच सल्ल्याने घेणार – आमदार सुनील शेळके

June 23, 2025
Police have recovered tempo stolen year ago from Aundholi village in Lonavala area

एका वर्षानंतर वाहनचोरीचा गुन्हा उलगडला, औंढोली गावातून चोरलेला टेम्पो वाघोलीत सापडला, एकाला अटक । Maval News

June 23, 2025
Resolution meeting of BJP Andar Maval Vadgaon Kamshet mandal division concluded

भाजपा आंदर मावळ, वडगाव-कामशेत मंडल विभागाची संकल्प सभा संपन्न । Maval BJP

June 23, 2025
Pavana-Dam-Maval

पवना धरण ४५ टक्के भरले ! लवकरच ओलांडणार पन्नाशी, धरणाच्या बॅकवॉटर भागात पावसाचा जोर कायम । Pavana Dam Updates

June 23, 2025
maval-loksabha-ncp-sunil-shelke

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोमवारी महत्वपूर्ण बैठक, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या निर्णयाची शक्यता, विरोधकांचेही बैठकीकडे लक्ष

June 22, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.