व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये झाला मुलीचा जन्म, मुस्लीम कुटुंबीयांनी मुलीचे नाव ठेवले ‘महालक्ष्मी’, लोणावळा स्थानकावरील घटना

कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये दिनांक 6 जून रोजी ठाणे येथील फातिमा खातून या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 13, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Express locak train

Photo Courtesy : Team Dainik Maval


कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये दिनांक 6 जून रोजी ठाणे येथील फातिमा खातून या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंकर तिने आणि तिच्या पती तय्यब यांनी मुलीचे नाव रेल्वेच्या नावावरूनच महालक्ष्मी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

दिनांक 6 जून रोजी सकाळी कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या फातिमा खातून (31) यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यानंतर लोणावळा स्टेशनवर पोहोचल्यावर फातिमा यांनी पती तय्यब यांना वेदना होत असल्याचे सांगितले. त्‍या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये गेल्‍या. बराच वेळ त्या परत आल्या नाही, त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी तय्यब टॉयलेटकडे गेले. तेव्हा तिथेच फातिमा यांनी मुलीला जन्म दिल्याचे समजले. ( As girl was born in Mahalakshmi Express Muslim family named girl Mahalakshmi )

रेल्वेमध्ये उपस्थित असलेल्या इतर महिला प्रवाशांनी फातिमाला मदत केली. लोणावळा रेल्वे स्टेशनवर पोहोचताच फातिमा आणि बाळाला ट्रेनमधून उतरवून रुग्णालयात नेण्यात आले. रेल्वे पोलिसांनी रुग्णालयाला आधीच कळवले होते. रूग्णालयात फातिमा आणि नवजात मुलीसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती. फातिमा यांना तीन दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला.

‘तिरुपतीहून कोल्हापुरातील अंबाबाईच्या दर्शनाला निघालेल्या काही सहप्रवाशांनी रेल्वेत मुलीचा जन्म म्हणजे देवीचे दर्शन झाले, असं म्हटलं होतं. म्हणून मुलीचे नाव महालक्ष्मी ठेवले.’ – खातून दाम्पत्य

अधिक वाचा –
– आचारसंहिता संपली ; आमदार सुनिल शेळके ॲक्शन मोडमध्ये । MLA Sunil Shelke
– मावळ तालुक्यातील पवना धरणग्रस्तांसाठी सरकारचे प्रमुख 5 निर्णय, एका क्लिकवर वाचा सर्व निर्णय । Pavana Dam Affected Farmers News
– ब्रेकिंग ! पवना धरणग्रस्तांना 50 वर्षांनंतर मिळाला न्याय, आमदार सुनिल शेळके आणि धरणग्रस्तांच्या सातत्यपुर्ण प्रयत्नांना यश


dainik maval jahirat

Previous Post

अजिवली शाळेतील शिक्षिका वर्षा बारबोले यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

Next Post

दूषित पाणी पुरवठ्यामुळे वडगावकर नागरिकांचे आरोग्य धोक्यात ? मनसे तालुकाध्यक्षांचे स्टींग ऑपरेशन !

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon Maval City

दूषित पाणी पुरवठ्यामुळे वडगावकर नागरिकांचे आरोग्य धोक्यात ? मनसे तालुकाध्यक्षांचे स्टींग ऑपरेशन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.