व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खादी आयोग निधी व कन्सोर्टियम बँक फायनान्स योजनांतर्गत थकीत कर्जास दंडव्याज माफ । Pune News

पुणे जिल्ह्यात या योजनेचे १ हजार १८५ थकीत कर्जदार आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 14, 2024
in पुणे, ग्रामीण, शहर
Maharashtra-State-Khadi-and-Village-Industries-Board

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या खादी आयोग निधी व कन्सोर्टियम बँक फायनान्स या दोन्ही योजनांच्या थकीत कर्जास मंडळाने खादी आयोगाच्या परिपत्रकानुसार दंडव्याज माफी जाहीर केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पुणे जिल्ह्यात या योजनेचे १ हजार १८५ थकीत कर्जदार असून या कर्जदारांनी मंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडे थकीत रकमेचा एकरकमी भरणा केल्यास सबंधितांना दंडव्याज माफी लागू होणार आहे. थकीत कर्जदारांनी या दंडव्याज माफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सतीश खरात यांनी केले आहे. ( Penalty interest waived on overdue loans under Khadi Commission Fund & Consortium Bank Finance Scheme )

अधिक वाचा –
– ‘रुडसेटी’ संस्थेमार्फत वराळे येथे बेसिक फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे मोफत प्रशिक्षण शिबिर, जाणून घ्या । Talegaon Dabhade
– संस्कृती फाऊंडेशन आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून बारावी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्याला मदतीचा हात !
– दूषित पाणी पुरवठ्यामुळे वडगावकर नागरिकांचे आरोग्य धोक्यात ? मनसे तालुकाध्यक्षांचे स्टींग ऑपरेशन !


Previous Post

पत्रकार परिषद सुरु होती आणि तेवढ्यात आमदार सुनिल शेळके यांचा फोन आला… । Talegaon Dabhade

Next Post

महत्वाचे ! प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्याचे पारंपरिक बलुतेदार कारागिरांना आवाहन, जाणून घ्या योजनेची माहिती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pradhan Mantri Vishwakarma Yojana

महत्वाचे ! प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्याचे पारंपरिक बलुतेदार कारागिरांना आवाहन, जाणून घ्या योजनेची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.