व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘रुडसेटी’ संस्थेमार्फत वराळे येथे बेसिक फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे मोफत प्रशिक्षण शिबिर, जाणून घ्या । Talegaon Dabhade

केवळ 35 जणांच्या तुकडीसाठी 18 जूनपासून सुरू होणाऱ्या 30 दिवसीय शिबिरात सहभागी प्रशिक्षणार्थीना मोफत निवास, चहा, नाता, जेवण उपलब्ध करण्यात येणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 13, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Photography and Videography

Photo Courtesy : File Image


ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेल्या ग्रामीण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (रुडसेटी) तळेगाव दाभाडे यांच्यामार्फत बेसिक फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी मोफत प्रशिक्षण शिबिराचे 18 जून ते 17 जुलै दरम्यान वराळे (ता. मावळ) येथील प्रशिक्षण केंद्रात आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संचालक प्रवीण बनकर यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

स्वयंरोजगारासाठी व्यवसाय करण्याची तीव्र इच्छा असलेल्या ग्रामीण भागातील तरुणांसाठी महिनाभर आयोजित या प्रशिक्षण शिबिरामध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग संदर्भातील फोटोशॉप, वाइल्डलाइफ फोटोग्राफी, लग्न समारंभाची फोटोग्राफी आदींचे प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकांचा समावेश असेल. याबरोबरच व्यवसाय करण्यासाठी आवश्यक गुण, कौशल्य, मार्केट सर्व्हे, उद्योजकांची भेट तसेच सरकारच्या सुशिक्षित बेरोजगार कर्ज योजना, मुद्रा, पेळान, प्रकल्प अहवाल तयार करण्याविषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ( Free Training Camp in Basic Photography and Videography at Varale by RUDSETI Read more )

केवळ 35 जणांच्या तुकडीसाठी 18 जूनपासून सुरू होणाऱ्या 30 दिवसीय शिबिरात सहभागी प्रशिक्षणार्थीना मोफत निवास, चहा, नाता, जेवण उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारत सरकारकडून स्किल इंडिया आणि एनसीव्हिटी, दिल्ली अंतर्गत प्रमाणपत्र दिले जाते. इच्छुक प्रशिक्षणार्थी हा ग्रामीण भागातील असणे आवश्‍यक असून, त्याचे वय 18 ते 44 वर्षे दरम्यान असावे. इच्छुकांनी वराळे येथील रुडसेटी संस्थेत संपर्क करून नाव नोंदणी करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक वाचा –
– महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये झाला मुलीचा जन्म, मुस्लीम कुटुंबीयांनी मुलीचे नाव ठेवले ‘महालक्ष्मी’, लोणावळा स्थानकावरील घटना
– अजिवली शाळेतील शिक्षिका वर्षा बारबोले यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार
– मावळ तालुक्यातील पवना धरणग्रस्तांसाठी सरकारचे प्रमुख 5 निर्णय, एका क्लिकवर वाचा सर्व निर्णय । Pavana Dam Affected Farmers News


Previous Post

संस्कृती फाऊंडेशन आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून बारावी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्याला मदतीचा हात !

Next Post

मोठी बातमी ! आमदार शेळकेंचा मास्टरस्ट्रोक, तळेगाव नगरपरिषदेच्या वाढीव कर आकारणीला राज्य सरकारची स्थगिती । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
मोठी बातमी ! आमदार शेळकेंचा मास्टरस्ट्रोक, तळेगाव नगरपरिषदेच्या वाढीव कर आकारणीला राज्य सरकारची स्थगिती । Talegaon Dabhade

मोठी बातमी ! आमदार शेळकेंचा मास्टरस्ट्रोक, तळेगाव नगरपरिषदेच्या वाढीव कर आकारणीला राज्य सरकारची स्थगिती । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.